चिकनगुनिया - कारणं लक्षणं आणि उपाय | Chikungunya - Causes, Symptoms and Treatment
Автор: Pudhari News
Загружено: 2020-11-18
Просмотров: 393057
चिकनगुनिया - कारणं लक्षणं आणि उपाय | Chikungunya - Causes, Symptoms and Treatment
चिकनगुनिया - का होतो, लक्षणं आणि उपाय काय? सांगत आहेत डॉ. विदुर कर्णिक, अधिव्याख्याता, हृद्यरोग विभाग, CPR कोल्हापूर
राज्यातील विविध भागांत सध्या चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसत आहे. हा आजार नेमका का होतो? यापासून बचाव कसा करावा? लक्षणं काय आहेत? उपाय काय आहेत? अशा विविध प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ. तुमच्या शंका जरूर कमेंट करा..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: