आजचा शुभ मुहूर्त धनत्रयोदशी शुभ मुहूर्त आणि यमदीप जाणून घ्या महत्वाची माहिती! | Dhanteras 2025
Автор: Sopi Astha - सोपी आस्था
Загружено: 2025-10-17
Просмотров: 5
धनत्रयोदशी म्हणजे दीपावलीचा पहिला दिवस. #धनत्रयोदशी #यमदीपदान #SopiAstha या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते आणि संध्याकाळी यमदीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या —
✨ धनत्रयोदशीचा अर्थ आणि महत्व
🕯️ यमदीप कधी
🕰️ आजचा शुभ मुहूर्त
अशाच पारंपरिक आणि धार्मिक गोष्टी सोप्या भाषेत जाणून घ्यायच्या असतील तर —
सोपं सांगतो... सोपी आस्था! 🌼
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: