Belapur Fort in Navi Mumbai | बेलापूर किल्ला नवी मुंबई | belapur Fort kaise jaye🚩🙇
Автор: Satarakar motoride & travel vlogs
Загружено: 2026-01-16
Просмотров: 204
📍 बेलापूर किल्ला | Navi Mumbai
🚴♂️ Satarakar Motoride & Travel Vlog
आजच्या या मोटोराईड आणि ट्रॅव्हल व्लॉगमध्ये आपण भेट देतोय नवी मुंबईतील ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याला. सिद्दी राजवटीच्या काळात, साधारण १६व्या शतकात बांधलेला हा किल्ला खाडीच्या काठावर वसलेला आहे. एकेकाळी समुद्री मार्गांवर नजर ठेवण्यासाठी वापरला जाणारा हा किल्ला आज जरी भग्नावस्थेत असला, तरी त्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व अजूनही टिकून आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल —
✔️ बेलापूर किल्ल्याची संपूर्ण मोटोराईड
✔️ किल्ल्याचा इतिहास आणि रचना
✔️ निसर्गरम्य परिसर आणि शांत वातावरण
✔️ सतीआसरा माता मंदीर
✔️ ट्रॅव्हल टिप्स आणि राइड एक्सपीरियन्स
जर तुम्हाला मोटोराईड, ट्रॅव्हल व्लॉग्स आणि महाराष्ट्रातील किल्ले आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
🔔 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा
📌 Channel ला Subscribe करा
💬 Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा
#BelapurFort #BelapurKilla #SatarakarMotoride #TravelVlog #NaviMumbai #MaharashtraFort #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: