विंचू चवीला कसा असतो आणि फी फी बेटांची सफर | What a scorpion tastes like & a trip to Phi Phi Islands
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2024-12-22
Просмотров: 4188
विंचू चवीला कसा असतो आणि फी फी बेटांची सफर | What a scorpion tastes like and a trip to Phi Phi Islands
थायलंड सहलीचा आमचा आजचा दुसरा दिवस. आज आम्ही फी फी बेटांची सफर केली आणि पहिल्यांदा विंचू चाखून पाहिले.
विंचवांची चव कशी असते आणि फी फी बेटांचे अप्रतिम सौंदर्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBg...
थायलंड सहल
• थायलंड Thailand
युरोप सहल
• Europe Trip युरोप सहल
भटकंती
• Travel भटकंती
#Thailand #thailandtour #phuket #phiphiisland #scorpion #traveltips #marathivlogs #marathi #sunildmellointhailand #sunildmello #sunildmellovideos #sunildmelloshorts #sunildmellotravel #sunildmellointhailand
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: