100+ देशी गावरान बियाणे मिळण्याचे एकमेव ठिकाण / desi seeds
Автор: Sheti Sangopan
Загружено: 2024-01-29
Просмотров: 8598
नमस्कार मी रोहन आटपाडकर ,आपल्या शेती संगोपन या युट्युब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे.
आज आपण पाहणार आहोत गोकुळ शेती फार्म यांचे देशी गावरान बियाणे याबद्दल माहिती
गावराण बियाणे मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण :-
गोकुळ शेती फार्म पंढरपूर :-
संपर्क क्रमांक : 7820919805, 9767767499
आमच्याकडे सर्व प्रकारची गावराण बियाणे खात्रीशीर प्ध्दतीने मिळतील. 100+ प्रकारची देशी बियाणे
काळी मका खरबूज काटेरी वांग काकडी चौधरी घेवडा मका काळे गाजर चेरी टोमॅटो पपई लाल भेंडी बीट काळी कोयरी शेंदाड काळा उस
खरीप हंगाम
1) गावरान बाजरी 2) गावरान हिरवा मुग 3) गावरान पिवळा मुग 4) गावरान काळा उडीद 5) गावरान लाल उडीद 6) गावरान पांढरा तीळ 7) गावरान लाल तीळ 8) गावरान काळा तीळ 9) गावरान भगर 10) गावरान काळे राळे 11) गावरान पिवळे राळे 12) गावरान लाल राळे 13) गावरान ज्योती तूर 14) बहुवार्षिक तूर लाल 15) गावरान मटकी 16) लाल अंबाडी 17) पांढरी अंबाडी 18) गावरान धना
रब्बी हंगामातील बियाणे
1) गावरान दगडी ज्वारी 2) गावरान गळादाबी ज्वारी 3) गावरान जवस 4 फुटी 4) गावरान काळी मोहरी 5) गावरान लाल मोहरी 6) गावरान काळा, लाल वाटाणा 7) गावरान लाल राजगिरा 8) गावरान पांढरा राजगिरा 9) गावरान खपली गहू 10) गावरान चंदापेशी गहू 11) गावरान बन्सी गहू 12) गावरान सोनामोती गहू 13) गावरान काळा गहू 14) गावरान धना 15) गावरान हरभरा 16) गावरान चिकटा हरभरा 17) गावरान काळा हरभरा
भाजीपाला पिके
1) हिरवे कारले 2) पांढरे कारले 3)पांढरे मायाळू 4) मुटके कारले 5) लाल मायाळू 6) वावडिंग 7) चवळी लांब चार फुटी 8) चवळी झुडपी 9) शिरोली दोडका 10) घोसाळे 11) लाल घेवडा 12) पांढरा घेवडा 13) पठाडी
वरील सर्व वाण हे गावरान दुर्मिळ आहेत हे काही किलोने,ग्राम,तोळ्याने तसेच काही वाण हे नग स्वरूपात मिळतील याची कृपया नोंद घ्यावी.
कारण एक माणूस हातात मोबाईल घेऊन सगळे जग संभालीन पण पाच गावरान वाण जतन करू शकणार नाही. हा फक्त सांभाळायचा मोबदला आहे म्हणूनच आणि नाद पण....
मित्रांनो अशीच आपल्याकडे शेती विषयक पशुपालन विषयक विविध प्रकारची माहिती तसेच कोणत्याही प्रकारची जाहिरात करायची असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमची माहिती शेती संगोपन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत करुत.
आमच्याशी संपर्क करा :-
Sheti Sangopan Youtube Channel
Whatsapp 9403090008 (हा नंबर 'शेती संगोपन' युट्युब चॅनेल चा आहे)
Gmail [email protected]
Facebook page
/ shetisangopan
हा विडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 😊
Baramati krushik 2024, baramati krushi pradarshan 2024, krushi pradarshan 2024, baramati pradarshan 2024, krushik 2024, krushik baramati, बारामती कृषिक 2024, बारामती कृषी प्रदर्शन 2024, बारामती कृषी प्रदर्शन, कृषी प्रदर्शन 2024, कृषिक 2024, कृषिक कृषी प्रदर्शन, कृषी विज्ञान केंद्र बारामती, बारामती प्रदर्शन, कृषिक बारामती, बारामती कृषिक प्रदर्शन 2024, कृषी प्रदर्शन 2024
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: