09 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima| NEWS HEADLINES
Автор: Mahiti Nation
Загружено: 2025-12-08
Просмотров: 17635
👉👉🌾 राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट ठळक कृषी बातम्या | 09 डिसेंबर 2025 शेतकरी अपडेट्स |
Namo Shetkari Yojana, Ladki Bahin Yojana, कर्जमाफी, PM Kisan 15वा हप्ता, Crop Insurance, हवामान अंदाज, बाजारभाव, वीज पुरवठा, नुकसानभरपाई, मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि इतर महत्वाच्या निर्णयांची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
👉 शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही.
👉 अंत्योदय लाभार्थ्यांना नववर्षात २० किलो तांदूळ व १५ किलो गहू मिळणार.
👉 प्रत्येक पावलावर सरकारी नजर; लोकेशन ट्रॅकिंगसाठी सॅटेलाइटचा वापर.
👉 पुण्यात कांद्याचे दर गडगडले; आवक वाढ आणि निर्यात अनिश्चितता कारणीभूत.
👉 कृषी विभागाचे लक्ष सहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांकडे.
👉 अतिवृष्टी मदतीवरून अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता.
👉 बिबट निवारा केंद्रात ११३ बिबट्यांची गर्दी; क्षमतेच्या पलीकडचा ताण.
👉 नाशिक–चाकण रेल्वेमार्ग बदलल्याने जुन्या भूसंपादनाचा उपयोग राहणार नाही.
👉 महाराष्ट्र ग्रामीण बँकेची सीएससी केंद्रे बंद; खातेदार नाराज.
👉 भूजल पातळी १.७५ मीटरने वाढल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट.
👉 बांगलादेशकडून कांदा आयातीला अखेर परवानगी.
👉 विरोधकांचा चहापान कार्यक्रमावर बहिष्कार; चर्चा तापणार.
👉 ७०% द्राक्षबागा वाया; उत्पादक शेतकरी संकटात.
👉 १० हजार एकर द्राक्षबागांचे मोठे नुकसान; कर्जमाफीची मागणी वाढली.
👉 सोलापूर केळीचा हब बनत असून एका वर्षात ४० हजार कंटेनर निर्यात.
👉 कृषी विभागाच्या उदासीनतेने १९१ एकर सुपीक जमीन पडीत.
👉 अतिविषारी घोणसापासून सावध राहा, सर्पमित्रांचे आवाहन.
👉 पीक पंचनाम्यासाठी प्रशासनाचे अॅप; बोगसगिरीवर आळा बसणार.
👉 ४०६९ अपूर्ण सिंचन विहिरींमुळे सिल्लोडमध्ये नवे प्रस्ताव थांबले.
👉 २ वर्षांनी साखर उपलब्ध; १.३५ लाख ग्राहकांना दिलासा.
👉 नरभक्षक बिबट्यांवर नियंत्रणासाठी परदेशी तज्ञांची रणनीती.
👉 भूजल गुणवत्तेचा धक्कादायक अहवाल; कॅन्सरची भीती वाढली.
👉 विदर्भात येलो अलर्ट; थंडी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज.
✅ Keywords (SEO):
शेतकरी बातम्या, Shetkari Batmya, PM Kisan 15वा हप्ता, Namo Shetkari 7वा हप्ता, Ladki Bahin Yojana, Kisan Karjmukti, Manoj Jarange Andolan, Pik Vima Update, Shetkari Update, नुकसानभरपाई बातम्या, Karjmukti Batmya, आजचा बाजारभाव, हवामान अंदाज महाराष्ट्र, कृषी बातम्या, Maratha Shetkari Batmya, आजच्या ठळक बातम्या, ठळक बातम्या, आपली बातमी, माहिती नेशन, mahiti nation
⚖️ Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is permitted by law for non-profit, educational or personal purposes.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: