कोकणातून निघालो घरी || परतीचा प्रवास || रस्त्यात केला जेवण || बनवला कोळंबी रस्सा
Автор: SAJAN PATIL_09
Загружено: 2026-01-11
Просмотров: 282
कोकणातून निघालो घरी || परतीचा प्रवास || रस्त्यात केला जेवण || बनवला कोळंबी रस्सा
नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्युब चॅनलवर ज्याचं नाव आहे SAJAN PATIL_09 .
नावात काय आहे ? तसं काही खास विचार न करता बनवलेलं हे चॅनलचं नाव आज तुमच्यासाठी तुम्हाला आवडणारे व्हिडीओ घेऊन येत आहे. तुम्हा सर्वांचा आगरी कोळी व्हिडीओ ना सपोर्ट पाहता मी माझ्या चॅनल वर दर आठवड्याला आगरी कोळी गावाकडच्या व्हिडीओ घेऊन येतो. गावाकडील लोकजीवन, तिकडची पर्यटन स्थळे , ग्रामदेवतांची मंदिरे, आमच्या गावातील सण, उत्सव,परंपरा,आमच्या समाजामधील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडीओ च्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. सोबत मी आपल्या महाराष्ट्रात नवीन ठिकाणी भेटी देतो जिथली माहिती तुम्हाला आवडेल अशी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून जर काही घेण्यासारखं, शिखण्यासारखं आहे असं वाटत असेल तर मग नक्की चॅनल ला subscribe करा.
kokan #viralvideo #villagevlog #familyvloge #travel #माझागांव #गांव #मंदिर #आगरी #आगरीvlog #माझंगांव #maghiganeshutsav #सांस्कृतिक_कार्यक्रम #newvlog #महादेवाचानंदी #shivmandir #familyvloge #प्रवास #traveling #travelvlog #माँवैष्णोदेवी #jaymatadi #jammukashmir #katra #maavaishnodevi #jammuvlogs #newvlog #matakabhavan #गणपती #कोकणातलेगणपती #गौरीमाता #जागरण #एकविराआई #एकविरादर्शन #कार्लाडोंगर #newvlog #explore
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: