पुणे ते दिवेआगर कोकण 🌴🌊❤️| स्वच्छ समुद्रकिनारा निसर्ग आणि शांत वातावरण |
Автор: Gaurav Patole
Загружено: 2025-05-14
Просмотров: 455
Diveagar Vlog | Beach, Nature , Food & More!
या व्ह्लॉगमध्ये आम्ही Diveagar चा सुंदर प्रवास अनुभवला – निसर्गाने नटलेला समुद्रकिनारा, शांतता आणि स्थानिक चविष्ट जेवण!
तुम्ही प्लॅन करत असाल Diveagar trip तर हा व्ह्लॉग एकदम परफेक्ट गाइड आहे – प्रवासाचा रस्ता, राहण्याची सोय, खाण्याची ठिकाणं आणि पाहण्यासारखी ठिकाणं सगळं इथे मिळेल.
व्ह्लॉगमध्ये पाहा:
सुंदर Diveagar Beach
निसर्ग
रोड ट्रिपचा अनुभव
स्थानिक Sea Food आणि जेवण
आणि शांत, सिरीन वाईब्स
Video आवडला तर like, share आणि subscribe नक्की करा!
#DiveagarVlog #BeachTrip #MaharashtraTourism #TravelVlog #Nature #SeaFoodLovers
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: