पहिल्यांदाच साताऱ्यात River Rafting केलं 🤩 Koyna River Rafting in Mahabaleshwar
Автор: Shravani Solaskar Vlogs
Загружено: 2025-02-26
Просмотров: 548
मित्रांनो
सातारा हा स्वर्ग
गड, किल्ले, मंदिर, निसर्ग आणि बराच काही आपल्याला साताऱ्यात अनुभवायला भेटत आणि अश्याच स्वर्गाच्या दारात आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी पहिल्यांदाच कोयना नदीमध्ये Rafting
जिथे तुम्हाला Well Trained Guard नदीत ९km Rafting करवून आणणार आणि सोबत निसर्गाच्या सानिध्यात Tent मध्ये राहायची सोय केली जाणार 
चविष्ट जेवणाचा आनंद घेत घेत निसर्गात रमून जायचं आणि नवा स्वर्ग अनुभवायचा
तर मग लवकरच भेट द्या आपल्या साताऱ्यात महाबळेश्वर जवळ कोयना River Rafting 
 
——————— कोयना River Rafting ———————
Address
Contact Number
Instagram Id
#koyanariverrafting #riverraftinginsatara #satara #sataraadventure #riverraftingmahableshwar #mahableshwarrafting #shravanisolaskar #yogeshshinde #koyana #mahableshwaradventure #adventureinsatara                
 
                Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                Информация по загрузке: