सुक्यामेव्यापेक्षाही पौष्टीक आणि स्वस्त असलेल्या जवसाचे लाडू.सांधेदुखी,BP,त्वचा व केसांसाठी उपयोगी
Автор: purnabrahma पूर्णब्रह्म
Загружено: 2019-11-21
Просмотров: 519894
बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की आयुर्वेदानुसार जवस हे एक सुपरफूड आहे,मलापण अगोदर माहीत नव्हतं पण आजारांवर आयुर्वेदिक उपचार कसे करता येतील यासाठी जेंव्हा मी एक पुस्तक वाचलं तेंव्हा लक्षात आलं की जवस हे तर खूप मौल्यवान आहे ,अनेक रोगांवर मात करण्यासाठी आयुर्वेदात जवसाचा वापर केला जातो, जसे की
1)वाढलेले वजन कमी करण्यासाठी
2)PCOD आणि हार्मोनल इनबॅलन्स ठीक करण्यासाठी
3)High BP कमी करण्यासाठी
4)blood suger लेव्हल कमी करण्यासाठी
5)त्वचा आणि केसांचे सर्व आजार दूर करून चमकदार बनवण्यासाठी
6)बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी
7)सांध्यांमधला रक्तप्रवाह वाढवून सांधेदुखी कमी करण्यासाठी
8)हार्ट चे सर्व आजार दूर करण्यासाठी
9)brain power वाढवण्यासाठी
तर असा बहुगुणकारी जवस आपल्या रोजच्या आहारात आपण घेतला पाहिजे म्हणून आज मी या व्हिडिओ मध्ये जवसाचे गूळ, गव्हाचं पीठ,आणि डिंक घालून लाडू कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे, आणि याचे अनेक फायदेही सांगितलेले आहेत.
तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा,आणि प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हे लाडू नक्की बनवा,🙏🙏🙏
जवसाच्या अजून काही रेसिपीस हव्या असतील तर कंमेंट मध्ये नक्की कळवा.
Ingredients
जवस-1/2 कप
गव्हाचं पीठ-2कप
गूळ-1.5 कप
तूप-1 ते 1.5 कप
डिंक-50 ग्राम/पाव कप
ड्रायफ्रूईट्स आवडीनुसार
वेलची ,जायफळ आणि सुंठ पूड प्रत्येकी 1/4 tsp
#जवसाचेलाडू,#jawasacheLadu,#alsikeladoo,#flaxseedladoowithjaggery,#purnabrahma
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: