Laxman Hake vs Vijaysinh Pandit: चप्पल, गिट्टी भिरकावली, Georai मध्ये हाके पंडित समर्थकांमधला राडा
Автор: BolBhidu
Загружено: 2025-08-26
Просмотров: 27147
#BolBhidu #LaxmanHake #VijaysinhPandit
गेवराईमधला छत्रपती शिवाजी महाराज चौक, या चौकात सोमवारी संध्याकाळी पोलिसांचा बंदोबस्त होता, दोन गट आमनेसामने आले होते, प्रचंड गर्दी जमली होती, कुणी गाडीच्या बोनेटवर चढून घोषणाबाजी करत होतं, तर कुणी पोलिसांनी अडवलं तरी अंगावर धावून जाण्याची भाषा करत होतं, हा सगळा राडा सुरु होता, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये. खरंतर या नेत्यांचे समर्थक समोरासमोर आले होते, त्याला कारण होती मागच्या दोन तीन दिवसात सुरु असलेली वक्तव्य. पण सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात समोरासमोर येण्यानंतर मात्र राडा झाला, ज्याचं एक कारण ठरलं गर्दीतून भिरकावण्यात आलेली चप्पल, एक रस्त्यावरचा दगड, ज्यामुळं घोषणाबाजीची जागा बाचाबाची, अंगावर धावून जाणं यांनी घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात तणावाचं वातावरण निर्माण झालं. पण गेवराईमध्ये नेमकं काय घडलं ? कार्यकर्ते शास्त्री चौकात जमण्याआधी आणि नंतर काय घडलं होतं ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: