Gram Panchayat Election : ग्रामपंचायतीच्या कामावर लक्ष कसं ठेवायचं? सरपंच आणि सदस्यांचं मानधन किती?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-02-15
Просмотров: 138553
महाराष्ट्रातली ग्रामपंचायत निवडणूक आता संपलीय, बहुतांश ठिकाणी सरपंचाची निवडही झालीय.
पण आता आपण निवडून दिलेली माणसं व्यवस्थित काम करत आहेत की नाहीत, हे कसं कळेल? आपण आपल्या गावाच्या विकासात कशाप्रकारे हातभार लावू शकतो?
या प्रश्नांची उत्तरं आपण बीबीसी मराठीच्या या गावाकडची गोष्ट क्रमांक 31मध्ये जाणून घेणार आहोत.
गावाकडची गोष्ट क्रमांक 9ची लिंक –
https://business.facebook.com/BBCnews...
#Election #Grampanchayatelection
**************************************************
तुमच्या आवडत्या महिला खेळाडूला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकवून देण्यासाठी इथे क्लिक करून मत द्या - https://bbc.in/2YUF9mB
#ChangeTheGame #BBCISWOTY
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: