साधेपणातलं सौंदर्य 🌱आमच्या गावाची शेती🤍🍃
Автор: VibeWidVaibss
Загружено: 2026-01-05
Просмотров: 184
नमस्कार मित्रांनो 🌾
आजच्या या vlog मध्ये तुम्ही पाहणार आहात
आमच्या गावाची शेती —
हिरवीगार शेतं, निळं आकाश आणि निसर्गाच्या सान्निध्यातला सुंदर दिवस 🌿
ही शेती म्हणजे फक्त पीक नाही,
तर आमचं जीवन, आमची ओळख आणि आमचा अभिमान आहे 💚
गावाकडचं शांत, साधं आणि समाधान देणारं जीवन
या vlog मधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न 🙏
हा vlog आवडला तर
👍 Like करा
🔔 Channel ला Subscribe करा
💬 Comment करून तुमचं मत नक्की सांगा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: