अप्रतिम अशी लागणारी तुरीच्या सोल्याची आमटी भाकरी पोळी सोबत चुरून खाता येणारी एकदा नक्की बनवून पहा.
Автор: जगणे खाण्यासाठी
Загружено: 2026-01-17
Просмотров: 34
एक मोठी वाटी तुरीचे सोले
अर्धी वाटी शेंगदाणे
थोडीशी चिंच
नऊ-दहा लसणाच्या पाकळ्या
कोथिंबीर
हिरवी मिरची हिरवी मिरची तिखट खाण्यानुसार
अर्धा चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरे
दोन छोटे चमचे हळद
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी तेल दोन मोठे चमचे. #chavisht #simple #खुपसुंदर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: