नवनाथ कथासार फलश्रुती || Navnath granth falshruti adhyay 1 to 40
Автор: marathi katha mahima
Загружено: 2021-04-11
Просмотров: 59633
Jay gurudev datta
श्री नवनाथ कथासार
नवनाथ कथासार अध्याय १ ते ४० फलश्रुती || Navnath granth falshruti adhyay 1 to 40 #marathi_katha
अध्याय १ समंधबाधा नाहीशी होते.
अध्याय २ धनप्राप्ती व विजय यांचा लाभ होतो.
अध्याय ३ शत्रूचा नाश, वशीकरण विद्या प्राप्ती व घरांत मारुतीचे वास्तव्य होते.
अध्याय ४ कपटबंधनांतून सुटका व शत्रुचा पराभव.
अध्याय ५ घरांतील कोणालाच भुतबाधा होणार नाही व झालेली असेल तर ती नाहीशी होईल. घरांत भुताचा संचार असेल तर तो नाहीसा होईल.
अध्याय ६ शत्रुच्या मनांतील कपट दूर होऊन तो मित्र होईल.
अध्याय ७ जन्ममरणाचा फेरा चुकेल, मोक्षप्राप्ती, व्यथा, पीडा दूर होऊन चिंतामुक्ती मिळेल.
अध्याय ८ दूर देशीं गेलेला मित्र, नातेवाईक परत येईल व चिंता, व्यथा दूर होतील. अध्याय ९ चौदा विद्या व चौसष्ट कलांची प्राप्ती होईल.
अध्याय १० स्त्रीदोष जातील, मन निःकपट होईल, मुले जगतील.
अध्याय ११ अग्निपीडा होणार नाही. गृहदोष नष्ट होतील.
अध्याय १२ देवतांचा राग जाऊन त्यांचे आशिर्वाद मिळतील.
अध्याय १३ स्त्री हत्येचा दोष जाईल व पूर्वजांचा उद्धार होईल.
अध्याय १४ तुरुंगातून सुटका व निर्दोषत्व.
अध्याय १५ कुटुंबांतील कलह थांबतील व शांती लाभेल.
अध्याय १६ दुःस्वप्न नाश.
अध्याय १७ योगसिद्धी व सन्मार्ग प्राप्ती.
अध्याय १८ ब्रह्महत्येचा दोष जाईल व कुंभीपाक नरकांतून पितरांचा उद्धार होईल.
अध्याय १९ परमानंदकारक मोक्षप्राप्ती मार्ग मिळेल.
अध्याय २० वाचनकर्तास मानसिक स्वास्थ लाभून उत्तम प्रपंच होईल.
अध्याय २१ गोहत्येचे पाप नष्ट होऊन तपोलोकांत जाता येते.
अध्याय २२ विद्वानांना मान्य असा विद्यासंपन्न पुत्रलाभ होईल.
अध्याय २३ घरांत सोने कायम राहील.
अध्याय २४ बालहत्येचा दोष जाऊन मुलें सुखी होतील.
अध्याय २५ शाप बाधणार नाही. मनुष्यजन्म मिळेल. सुंदर स्त्री व पुत्र लाभ होईल.
अध्याय २६ गोहत्येचा दोष जाऊन मुले शत्रुत्व करणार नाहीत.
अध्याय २७ हरवलेली वस्तु व गेलेला अधिकार परत मिळेल.
अध्याय २८ सेवाभावी व गुणवान स्त्री मिळेल.
अध्याय २९ क्षयरोग नष्ट होईल व त्रिविध तापांतून सुटका होईल.
अध्याय ३० चोरी होणार नाही.
अध्याय ३१ शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग वाचणार्यावर होणार नाहीत.
अध्याय ३२ गंडातर जाऊन आयुष्य वृद्धी होईल.
अध्याय ३३ धनुर्वात होणार नाही झालेला असल्यास बरा होईल.
अध्याय ३४ वाचनकर्त्यास कार्यसिद्धि मिळेल व तो यशस्वी होईल.अध्याय ३५ महासिद्धि लाभ व बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल.
अध्याय ३६ साप व विंचू बाधा होणार नाही व झाली असल्यास बरी होईल.
अध्याय ३७ दुश्चितपणा व दुःशीलता नष्ट होऊन विद्या प्राप्ती होईल.
अध्याय ३८ हिंवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील.
अध्याय ३९ युद्धांत विजय प्राप्त होईल.
अध्याय ४० परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करणारा असा हा अध्याय आहे. संपूर्ण पोथी वाचल्याचे पूण्य प्राप्त होऊन पुत्रपौत्र, धनधान्य, संपत्ती, यश, मानसन्मान, चिंताविरहित, भांडणे, त्रास यापासून मुक्त जीवन श्रद्धेने वाचणार्या भाविकास देणारा असा हा अध्याय आहे.
पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने नवनाथांना शरण जाऊन केलेल्या पारायणाने दिव्य अनुभव नक्कीच येतात व इच्छित फलप्राप्ती होते.
navnath bhaktisar adhyay 1
#marathi_katha_mahima
नवनारायण नवनाथ
श्री नवनाथांनी प्रवर्तित केलेला नाथ संप्रदाय एक महत्वाचा भक्ती संप्रदाय आहे. खुद्द ज्ञानेश्वर माउली याच परंपरेतील आहे. महाराष्ट्रासह भारतभर यांच्यामुळे प्रभावित फार मोठा समुदाय आहे. या नवनाथांचे चरित्र व कार्य इतके विलक्षण व अदभूत आहे की, त्याला तोड नाही. धार्मिक ग्रंथ न वाचनाऱ्यानीही तसेच पद्द - काव्य नको असणार्यांनी हे चरित्र आवर्जून वाचावे म्हणून श्री नवनाथ कथासार हे चरित्र अतिशय उत्तम प्रसिद्ध केले आहे.
navnath kathasar
navnath bhaktisar granth download
navnath bhaktisar adhyay 1 to 40 mp4
navnath bhaktisar adhyay pdf download
navnath bhaktisar adhyay 1 benefits in marathi
navnath bhaktisar adhyay 40 benefits in marathi
navnath katha download
navnath mahiti marathi
navnath bhaktisar adhyay 2 download
navnath bhaktisar adhyay 1 to 40 mp4
navnath bhaktisar adhyay 6
navnath bhaktisar adhyay 2 benefits in marathi
navnath bhaktisar book online
navnath bhaktisar adhyay 28 for marriage
श्री नवनाथ कथासार
नवनाथ कथासार मराठी pdf
नवनाथ कथासार pdf
नवनाथ ग्रंथ
नवनाथ माहिती
नवनाथ भक्तिसार
नवनाथ कथा डाउनलोड
नवनाथ मंत्र
नवनाथ ग्रंथ pdf
नवनाथ ग्रंथ अध्याय
नवनाथ महाराजांची कथा
नवनाथ अध्याय 2
नवनाथ ग्रंथ मराठी pdf'
#marathi katha mahima,marthi navnath kathasar,navnath kathasar,navnath bhaktisar adhyay 1 benefits in marathi,#prabhudevagr&shetiyojana,#marathi kahanya,katha navnathanchi,navnath bhaktisar adhyay 1 to 40 mp4,#jai gurudev datta,katha kahani marathi,#marathi_katha_kahani,नवनारायण नवनाथ,श्री नवनाथ कथासार,नवनाथ कथा फलश्रुती,नवनाथ ग्रंथ फलश्रुती,Navnath kathasar falshruti,Navnath bhaktisar falshruti,Navnath adhyay 1 to 40,Navnath katha mahima,Navnath katha mahatv

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: