#रोहितकृषी
Автор: PRAGATI AGRO ENGINEERING WORKS.
Загружено: 2022-05-27
Просмотров: 36740
रोहित पेरणी यंत्राचे फायदे व वैशिष्ट्ये -
१) कांदा पेरणी पासुन ते सर्व पिकांची पेरणी करता येते.
२) रोहित कंपनीची पेटी असल्यामुळे वेळ, पैसा , बियाणे व खतांची बचत होते.
३) उत्तम दर्जाचे लोखंड वापरुन मजबूत प्रकारची बांधणी केली आहे.
४) 7/9 फणी कांदा मशीनसाठी पास पट्टीला तीन सपोर्ट देण्यात आले आहेत.
संपर्क - प्रगती ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स, जामखेड.
Mo. 9850867545/7558511778
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: