The Anuroop Show | Seema Deshmukh & Shrirang Deshmukh | Episode 17 |
Автор: Anuroop Wiwaha Sanstha
Загружено: 2025-10-11
Просмотров: 52723
प्रेमातून संसार फुलवताना गरजेचं असतं ते स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा. जोडीदाराला त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य आणि त्या गोष्टी सहजपणे समजून घेण्याची इच्छा असेल तर संसार सुखाचा होतो. प्रेमाला ह्या गोष्टींची जोड मिळाली तर प्रेमाचा प्रवास सोप्पा होतो.
सीमा आणि श्रीरंग देशमुख ह्या जोडप्याचा प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत कसा पोहोचला, मुळात ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, प्रेम व्यक्त कोणी केलं अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला The Anuroop Show च्या आजच्या भागात मिळणार आहेत.
संसार करताना फक्त नवरा बायको हे एवढंच समीकरण नसतं त्यात सासू सासरे, आई, बाबा असे अनेक अंक सामावलेले असतात. ह्या सगळ्यांना घेऊन, काम आणि मूल सांभाळून एकमेकांसाठी वेळ काढणं आणि प्रेम कायम असणं ही खूप balanced गोष्ट आहे. सीमा आणि श्रीरंग देशमुख ह्यांना हे गणित उत्तमरित्या जमलं आहे.
In this episode listen to
1) How did they take sufficient time to check their compatibility
2) Their parenting ethics
3) Married life before and after kid
#Seema Deshmukh #ShrirangDeshmukh
#TheAnuroopShow #PowerCouple #MaharashtrianPride #LoveAndBusiness #PodcastIndia #JKK #AnuroopVivahSanstha #RealStories #companionship
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: