Pune Dance Teacher Case: Good touch, Bad Touch वर्गात विद्यार्थी बोलले, पुण्यात नृत्य शिक्षक अटकेत
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-12-19
Просмотров: 26489
#bbcmarathi #pune
पुण्यातील शाळेत विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच काय असतो हे शिकवण्यासाठी समुपदेशक आले असता. काही विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत बॅड टच झाल्याचं सांगितलं. याप्रकरणात एका डान्स टिचरला अटक झाली असून हे संपूर्ण प्रकरण काय आहे. पुणे पोलिसांनी या संदर्भात काय करवाई केली आहे? बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णींचा रिपोर्ट
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: