हळद पिकामध्ये शेवटच्या 45 दिवसाचे नियोजन काय करावे? 👌🤔💡| Last 45 day's हळद Schedule And Management
Автор: New Vijay krushi Kendra Washim
Загружено: 2025-12-02
Просмотров: 3893
📌 हळदीचे शेवटचे 45 दिवस – पूर्ण शेती मार्गदर्शन 🌱💛
या व्हिडिओमध्ये आम्ही हळदीच्या शेवटच्या 45 दिवसांचे संपूर्ण नियोजन अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे. शेवटचा टप्पा हा हळदीच्या उत्पादनावर आणि क्वालिटीवर सर्वात जास्त परिणाम करणारा असतो. त्यामुळे कोणती काळजी घ्यावी, कोणते खत सोडावे, पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे—या सगळ्याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल.
या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले मुद्दे👇
✔️ कोणते खत कोणत्या टप्प्यावर सोडावे
✔️ पाण्याची योग्य मात्रा आणि अंतर
✔️ रोग व कीड नियंत्रणाची शेवटची काळजी
✔️ कंदाचे वजन वाढवण्यासाठी आवश्यक टिप्स
✔️ उत्पादन वाढवण्यासाठी शेवटी करायच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी
शेवटच्या 45 दिवसात काळजी घेतली तर – उत्पादनात भारी फरक! 💪🌿s
👉 हळद शेती करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा.
👉 तुमचे प्रश्न खाली कमेंट मध्ये विचारा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: