" नवीन पद्धतीने बनवा मुगाच्या डाळीचा शिरा! Soft & Tasty Sheera Recipe !"
Автор: Jai Sadguru
Загружено: 2025-12-12
Просмотров: 42
" नवीन पद्धतीने बनवा मुगाच्या डाळीचा शिरा!" Soft & Tasty Sheera Recipe !"
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खमंग सुगंध आणि अतिशय स्वादिष्ट मुगाच्या डाळीचा शिरा ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे चवदार आणि पौष्टिक आहे
साहित्य
1) मुगाची डाळ एक वाटी
2) साखर एक वाटी
3) तूप अर्धी वाटी
4) दोन-तीन वाटी
5) वेलची पूड एक चमचा
6) ड्राय फ्रुट्स
हा शिरा का खास आहे मुगाची डाळ शरीराला हलकी पचायला सोपी आणि पौष्टिक आहे तूप आणि वेलची यामुळे सुगंध अप्रतिम लागतो आणि शिरा छान लागतो
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: