असा पाळणा तुम्ही कधी ऐकला नसेल😀आईने जोडला कपाशीच्या पहिल्या बोंडाच्या बारशाचा पाळणा | Asha-9011
Автор: कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
Загружено: 2025-08-03
Просмотров: 136442
असा पाळणा तुम्ही कधी ऐकला नसेल😀आईने जोडला कपाशीच्या पहिल्या बोंडाच्या बारशाचा पाळणा | Asha-9011
#मराठीगाणी #हृदयस्पर्शी #मराठीगीत #कांताबाईशिंदे
#शेतकरी #कपाशी #कापूस #marathisong #song
या गीतातून कपाशी पिकाशी जोडलेली आपुलकी, ग्रामीण जीवनातील भावभावना, आणि मातीतली नाळ जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
✨हा पाळणा विशेषतःआशा कंपनीच्या NCS-9011 या कपाशी वाणाशी संबंधित तयार करण्यात आला आहे.
मात्र, या गीताचा उद्देश केवळ मनोरंजन आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे हाच आहे.
या गीताचा उपयोग प्रचार वा जाहिरात म्हणून न करू नये..👈
🙏 गीताच्या निर्मितीत सहकार्य करणाऱ्या सर्व कलाकारांचे, तंत्रज्ञांचे व पाठबळ देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार...
गायन, लेखन, संगीत, चित्रीकरण, संपादन – सर्वांच्या एकत्रित मेहनतीमुळे हे गीत तुमच्यापर्यंत पोहोचू शकले.
आपल्याला हे गीत आवडलं, तर कृपया लाइक, शेअर आणि प्रतिक्रिया देऊन आम्हाला प्रोत्साहित करा.🙏
🎶 आपणासही असं गीत, पाळणा किंवा शेतकऱ्यांशी संबंधित कलात्मक सादरीकरण तयार करायचं असल्यास..
किंवा आपल्या उत्पादनासाठी, सामाजिक उद्देशासाठी किंवा ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही सर्जनशील गीत, व्हिडिओ सादरीकरण बनवायचं असल्यास…
👉 संपर्क करा:
📞 9561631445
📧 [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: