पंढरपूर / शाकुंतल भक्त निवास / प्रदक्षिणा रोडवर चंद्रभागा नदी श्री विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ
Автор: Jayshri Kulkarni
Загружено: 2025-01-18
Просмотров: 132736
पंढरपूर शाकुंतल भक्तनिवास
श्री विठ्ठल मंदिर चंद्रभागा नदी अगदी जवळ
शाकुंतल भक्ता निवास हे चंद्रभागा नदी आणि श्री विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ आहे तसेच इथे तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी सोय आहे
24 तास गरम आणि गार पाण्याची सोय आहे
एकूण दहा रूम असून पाच हॉल आहेत
आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये ज्या वेळेला विठ्ठलाचा रथ निघतो त्या वेळेला तो रथ त्याच मार्गावरून जातो आणि सर्व दिंडी आहे त्याच मार्गावरून जातात त्यामुळे गॅलरीमध्ये उभे राहून तुम्ही दर्शन घेऊ शकता हे या भक्तनिवासचेवैशिष्ट्य आहे
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
पंढरपूरला आल्यानंतर भक्ता निवासला नक्की भेट द्या
संपर्कासाठी फोन नंबर
पत्ता गांधी रोड घर नंबर 1495
जुने न्यू अकबर टॉकीज जवळ
गवळी यांचा वाडा
पंढरपूर 41 33 04
सुनील गवळी
90 211 95 287
पवन
90 96 14 38 41
अजिंक्य
96 89 68 97 68
धन्यवाद
आपली
सौ जयश्री कुलकर्णी
95 27 29 37 96
cheap hotels in pandharpur maharashtra,cheap hotels in pandharpur maharashtra for family,oyo hotels in pandharpur,hotel in pandharpur near temple,dharamshala in pandharpur,pandharpur lodge rates,best hotels in pandharpur,Best hotels for stay in Pandharpur,Affordable hotels in Pandharpur,Pandharpur pilgrimage hotels,Hotels with good reviews in Pandharpur
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: