अरबी समुद्र आणि कुंडलिका नदीची खाडी शेजारी वसलेला किल्ला | Korlai Fort | कोर्लई किल्ला
Автор: Aditya Bhagat
Загружено: 2023-03-16
Просмотров: 265
अरबी समुद्र आणि कुंडलिका नदीची खाडी शेजारी वसलेला किल्ला | Korlai Fort | कोर्लई किल्ला
#roha #KorlaiFortKonkan #tlrp
#forts
१६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर सन १७३९ मध्ये चिमाजी अप्पाने सुभानजी मानकरला किल्ल्यावर हल्ला करायला पाठवले. त्याने गडाला वेढा घातला व तो इतका आवळला की पोर्तुगिजांना शरणागती घ्यावी लागली. त्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला तोफा तयार करण्यासाठी वापरला. मराठ्यांनी सगळ्या बुरूजांना नवीन नावे दिली. सॅन थियागोला पुस्ती बुरूज, सॅन फ्रांसिस्को झेवियरला गणेश बुरूज, सॅन पेड्रोला पश्चिम बुरुज, सॅन इग्नाशियोला ला देवी बुरूज व सॅन फिल्लिपला चौबुरजी बुरूज अशी नावे मिळाली. उरलेल्या दोघांना राम बुरुज व पाण बुरुज अशी नावे दिली गेली.
My vloging setup
vivo mobile
@VivoIndiaOfficial
Tag
korlai fort, korlai fort history, korlai fort history in marathi, korlai fort lighthouse, korlai fort fishing, korlai fort road, korlai fort making
List of forts in Maharashtra
List of forts in India
Marathi People
Maratha Navy
List of Maratha dynasties and states
Maratha War of Independence
Battles involving the Maratha Empire
Maratha Army
Maratha titles
Military history of India
List of people involved in the Maratha Empire
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: