Hidma Naxal Leader Encounter News : नक्षलींचा हिरो हिडमा ला पोलिसांनी कसा ठोकला ?| Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2025-11-18
Просмотров: 35822
#vishaychbhari #hidma #hidmaencounter #marathinews
Hidma Naxal Leader Encounter News : नक्षलींचा हिरो हिडमा ला पोलिसांनी कसा ठोकला ?| Vishaych Bhari
भारताचा मोस्ट वॉन्टेड माओवादी ज्याला माओवादी चळवळीतला क्रूर कमांडर म्हंटल जायचं.. काही दिवसांपूर्वी ज्याच्या आईने तू आत्मसर्पण कर अशी भावनिक साद घातलेली होती.. जो 1 2 नाय तर तब्बल 500 पेक्षा जास्त जवानांच्या मृत्यूला जबाबदार होता.. ज्यानं छत्तीसगड आंधरप्रदेशच्या जंगलात स्वतःच एक जंगलराज निर्माण केलेल होत.. जाच्यावर नाही म्हंटल तरी एकत्रित तब्बल 6 कोटी रुपयांची बक्षीस जाहीर करण्यात आलेली होती असा माओवादी चळवळीतला क्रूर कमांडर माडवी हिडमा हा पोलिस आणि राखीव पोलीस दलाच्या चकमकमित ठार झाला असल्याची बातमी सध्या माध्यमांमधून समोर येतेय.. त्याबद्दलची अधिकृत माहिती खरतर समोर यायचीय.. पण पोलिसांनी हे ऑपरेशन कसं राबवलं ? गेल्या अनेक दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या हिडमाला पोलिसांनी कसं कंठस्नान घातलं.. ? कोण होता हा हिडमा ? त्याला मारल्यामुळे नक्षली चळवळ जवळजवळ संपली असं का म्हणल जातंय ? सगळंच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
vishaych bhari,hidma naxal leader,hidma naxal leader latest news,hidma encounter,hidma encounter news,hidma news today,hidma news,hidma death,hidma latest news,hidma maoist,hidma dead,hidma naxal interview,hidma killed,hidma encounter live,madvi hidma encounter,hidma encounter today,naxali hidma encounter,maoist hidma encounter,hidma encounter update,hidma encounter latest,crpf encounter hidma,hidma encounter updates,naxalite hidma encounter
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: