Khanderi Fort | Khanderi Jaldurg | जळदुर्ग खांदेरी ची वैशिष्ट्ये भाग 4
Автор: Sahyadri Nature Trails
Загружено: 2025-03-25
Просмотров: 172
नमस्कार मित्रानो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नवीन भागात आम्ही आपल्या सर्वांचे स्वागत करतो. ह्या भागात आपण पाहूया जळदुर्ग खांदेरी किल्ल्याच्या जन्माची कथा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभा राहिलेला हा जळदुर्ग ज्याच्याजवळ आरामार त्याचा समुद्र ह्या तत्वाचे महत्व सांगत महासागराच्या लाटांशी टक्कर देत आजही मराठा दौलतीच्या सागरावरील पराक्रमी विजयाची यशोगाथा सांगत अभिमानाने उभा आहे.
जन्मपासून जंजिरेकर सिद्दी, दर्यावर्दी टोपेकर इंग्रज अश्या कट्टर शत्रुंशी झुंझ देत. दर्यासारंग मायानाक भंडारींच्या नेतृत्वाखाली दर्याला वेसण घालणाऱ्या ह्या जळदुर्गाचा संपूर्ण इतिहास व दुर्गदर्शन करूया आमच्या ह्या खांदेरी मालिकेमधून!
=================================================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• Видео
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: