तासगाव नगरपालिका निवडणूक 2025 : रणसंग्राम सुरू! कोण मारणार बाजी?।। वज्रधारी न्यूज ।।
Автор: वज्रधारी NEWS
Загружено: 2025-11-23
Просмотров: 8422
तासगाव नगरपालिका निवडणूक २०२५ ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक रोमांचक राजकीय लढत आहे, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (अजित पवार आणि शरद पवार गट), भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेनेचे दोन्ही गट आणि स्वाभिमानी विकास आघाडी यांच्यात पंचरंगी महासंग्राम रंगला आहे. प्रचाराची धुराळा उडाला असून, घरोघरी भेटी, सभा, सोशल मीडिया वॉर आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या गटांत प्रतिष्ठेची लढाई होतेय. मतदान तारख जवळ येत असताना, कोण मिळवेल बहुमत आणि नगराध्यक्षपद? तासगावकरांच्या मतांचा काय निकाल निघेल? वज्रधारी न्यूजसोबत लाईव्ह अपडेट्ससाठी व्हॉट्सअॅप ८८८८४१०५७० जोडा!
#तासगावनिवडणूक२०२५ #TasgaonNagarPalika #राष्ट्रवादीकाँग्रेस #भाजप #शिवसेना #स्वाभिमानीआघाडी #रोहितपाटील #संजयपाटील #महाराष्ट्रराजकारण #निवडणूकप्रचार #सांगलीनिवडणूक #नगराध्यक्षलढत #राजकीयरणसंग्राम #वज्रधारीन्यूज #LocalElections2025
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: