स्वाद कोकणाचा अस्सल घरगुती मालवणी मसाला चव हीच आमची खरी ओळख | संपूर्ण तपशील व्हिडिओ | Malvani Masala
Автор: JoyBoy Traveller
Загружено: 2025-03-24
Просмотров: 507
स्वाद कोकणचा दररोजच्या जीवनात कोकणी मेजवानी घेऊन येण्याचा प्रयत्न करत पारंपारिक पद्धतीने बनवलेले घरगुती मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
संपर्क :-
अंकुश गावडे
(स्वाद कोकणचा)
9067279761
खरेदी प्रक्रिया आणि किंमत खालील प्रमाणे :-
१)अस्सल घरगुती मालवणी मसाला -८५० रुपये प्रति किलो.
२)अस्सल घरगुती मालवणी फिश मसाला-४५० रुपये प्रति किलो.
कमीत कमी ५००ग्राम तरी ऑर्डर करावी लागेल
मसाला ऑर्डर केल्यापासून एका आठवड्यात घरपोच होणार
कुरिअर सर्व्हिस चे चार्ज एका किलो ला ८० आणि ५००ग्राम ला ६० रुपये असा आहे
तसेच,आपण कोकणातील पारंपारिक घरगुती सामान देखील तुमचा भेटीस घेऊन येत आहोत
त्याचा तपशील व किंमत पुढील प्रमाणे असेल
१.अस्सल मालवणी कुळीद पीठ - २५० रुपये प्रती किलो
२. अस्सल मालवणी वडे पीठ -२०० रुपये प्रतिकिलो
३. अस्सल मालवणी घावणे पीठ -१६० रुपये प्रति किलो
४. उकडा तांदूळ ( पेजसाठी वापरला जाणारा)-१५० रुपये प्रती किलो
५. गावठी लाल पोहे -१५० रुपये प्रति किलो
अशा प्रकारे राहील.
Camera: - Sj6 Legend
Instagram Link: - https://instagram.com/parab.ravindra?...
Facebook Link: -https://www.facebook.com/ravindra.par...
_______________________________________
ABOUT JOYBOY TRAVELLER
I am Ravindra (Malvani Manus). I am the owner of the JOYBOY TRAVELLER Channel.
My dream is to travel the world and make videos about it.
I would love for you to subscribe and travel with me!
Thank you for taking the time to watch.
Share and subscribe if you like it.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: