Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

चंदन लागवड पांढरा चंदन व रक्त चंदन ची माहिती Red Sandalwood &White sandalwood plantation

Автор: Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Загружено: 2025-02-21

Просмотров: 14168

Описание:

मित्रानो ज्यांना चंदन लागवड करायची असेल त्यांना लाल चंदन व पांढरा चंदन रोपे मिळतील
संपर्क - श्री.सुधाकर 7039169662
श्री.विकास - 7588523978

व्यावसायिक शेती व शेतीपूरक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी खालील पैकी कोणतेही पुस्तक( pdf स्वरूपात ) मागवा.

1] आंबा उत्पादन तंत्रज्ञान.
2] आंबा व्यवस्थापन तंत्रज्ञान.
3) आंबा पिक संरक्षण E book.
4) आबा केशर घन. लागवड.
5] आंबा कीड रोग नियंत्रण
6) फळबाग लागवड E book.
7) फळबागेत सेंद्रिय पीक. संरक्षक व अर्क निर्मिती.
8] फळबाग लागवड.
9) नारळ मित्र प्रशिक्षण.
10) नारळाच्या जाती.
11) काजू लागवड व जातीचा अभ्यास.
12] सेंद्रिय शेती व गांडूळ खत निर्मिती.
13] नैसर्गिक शेती व पीक संरक्षक.
14] सेंद्रिय व जैविक पद्धतीने कीड, रोग नियंत्रण.
15] सेंद्रिय खत व्यवस्थापन.
16] सेंद्रिय खत निर्मिती उद्योग.
17] गौमाता आधारित खेती (हिंदी)
18) जैविक शेती.
19) सेंद्रिय शेती नोट्स.
20) नारळ ,मसाला ,वनौषधी ,पीक विशेषांक.
21) मसाले पिके.
22) कुक्कुटपालन उदयोग.
23) कुक्कुटपालन व्यवसाय.
24) कुक्कुट पालन व्यवस्थापन.
25] कुक्कुटपालंन [हिन्दी].
26) ग्रामीण कुक्कुटपालन (हिन्दी).
27) आधुनिक शेळीपालन व्यवसायाचा कानमंत्र.
28] आधुनिक बोकडपालनाचा मथुरा पेटर्न.
29) आर्थिक उत्पादनासाठी शेळीपालन
30) प्रतीष्ठा शेळीपालनातून.
31) संपूर्ण आधुनिक शेळीपालन व्यवस्थापन.
32) व्यावसायीक शेळीपालन.
33) यशस्वी शेळीपालन ची पंचसुत्रे.
34] नर्सरी रोपवाटिका माहिती.
35) नर्सरी व्यवस्थापन.
36) लँडस्कॅपिंग गार्डन.
37] उद्यान परसबाग व्यवस्थापन.
38] कृषि पर्यटन.
39] प्रांगण उद्यान लँडस्कॅपिंग.
40) माळी प्रशिक्षण.
41) नर्सरी मेनेजमेंट.
42) फळप्रक्रिया.
43] शेतमाल प्रक्रिया.
44] फळांवरील प्रक्रिया व विक्री व्यवस्था.
45] कृषि सेवा केंद्र कसे सुरू कराल.
46] एकात्मिक कीड नियंत्रण.
47] रासायनिक खते व खतांच्या मात्रा काढणे.
48] तण आणि तांणनाशके.
49] विषारी कीटकनाशक फवारणीला पर्याय.
50) 10 हजारात सुरू होणारे 100 शेती उदयोग पूरक.

वरील पुस्तके WhatsApp वर उपलब्ध होणार असून ती कधीही वाचू शकता ..प्रति (pdf) पुस्तक किंमत रु 100

संपर्क - श्री.विकास - 7588523978

तुम्हाला जी पुस्तके हवीत त्या pdf पुस्तक चे नाव व त्यांचा नंबर व भरलेल्या रक्कमेचा स्क्रीन शॉर्ट - 9767059488 या नंबर वर पाठवा.याच नंबर वरून ही pdf पुस्तके मिळतील.
!! धन्यवाद !!

कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
शेतीविषयक ह्या लिंक पहा

नर्सरी झाडे - 2024
   • श्रद्धा रोपवाटिका 2024 , लागवड मार्गदर्शन ...  

श्रद्धा रोपवाटिका - 2023
   • श्रद्धा नर्सरी 2023 वेंगुर्ला सिंधुदुर्ग /...  

महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
   • महाराष्ट्रात लागवडीयोग्य नारळाच्या जाती Co...  

नारळ झाडास इंजेक्शन देणे
   • नारळाच्या झाडास इंजेक्शन/सलाईन मधून औषध दे...  

नारळ गंगाबोडम उत्तम जात
   • गंगाबोडम एक उत्तम नारळ जात / Gangabodam a ...  

नारळ काढणी यंत्र (शिडी)
   • नारळ काढणी यंत्र (शिडी)Coconut tree climbi...  

नारळ लागवड
   • नारळ लागवड -भाग - 2 नारळ खत व्यवस्थापन./Co...  

नारळ खोडातून औषध देणे भाग 1
   • नारळ झाडाला खोडातून औषधं/खतं देण्याची पद्ध...  

कृषि तंत्र निकेतन देवगड, सिंधुदुर्ग आपल्याला आमच्या विषयी सर्व माहिती मिळेल. प्रशिक्षण,साधने,साहित्य,व शेती विषयी माहिती व लिंक,जरूर पहा :

फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड) 👇
https://www.facebook.com/groups/13454...

यू ट्युब लिंक 👇
   / @krushitantraniketan-devgad4347  

instagram लिंक

https://instagram.com/vinayak4426?igs...
श्री.विनायक ठाकूर
https://www.facebook.com/profile.php?...

चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चंदनाचा वापर त्वचेसाठी, आरोग्यासाठी आणि पूजेसाठी केला जातो. 

चंदनाचे आरोग्यदायी फायदे: 

चंदन तुपात मिसळून लावायल्यास दाह कमी होतो.

चंदन पावडर पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते.

चंदन अत्यंत गुणकारी ठरते, जेव्हा शरीराला खाज येत असते किंवा त्वचेसंबंधित एखादी तक्रार असते.

तणाव दूर करण्यासाठी सुद्धा चंदनाचा उपयोग केला जातो.

चेहरा काळवंडला असेल तर चंदनाचा लेप त्वचेवर लावावा.

चंदनाचा वापर डोकेदुखी, पोटदुखी, मूत्र आणि जननेंद्रियाच्या विकारांवर उपचार केले जाते.

चंदनाचा वापर पचनसंस्थेच्या समस्या, द्रवपदार्थ टिकवून ठेवणे आणि खोकल्यावरील उपचारांसाठी केला जातो.

चंदनाचा वापर मूत्रमार्गाच्या संसर्गामध्ये केला जातो.

तापामध्ये चंदनाची पेस्ट कपाळावर लावल्याने ते नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करते.

चंदनाचा वापर साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्ती तयार करण्यासाठी केला जातो. 

चंदन लागवड पांढरा चंदन व रक्त चंदन ची माहिती Red Sandalwood &White sandalwood plantation

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याचा 'चंदनाच्या शेती'चा यशस्वी प्रयोग | Sandalwood | Dr. Vaishali Balajiwale

उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याचा 'चंदनाच्या शेती'चा यशस्वी प्रयोग | Sandalwood | Dr. Vaishali Balajiwale

चंदन लागवडी  बद्दल महत्वपूर्ण आणि मूलभूत बाबी / Sandalwood plantation Basic & important imformation

चंदन लागवडी बद्दल महत्वपूर्ण आणि मूलभूत बाबी / Sandalwood plantation Basic & important imformation

Sandalwood Farming से कमाएं 4 Crores: Agroforestry के साथ | Kavitha Mishra | Agritalk

Sandalwood Farming से कमाएं 4 Crores: Agroforestry के साथ | Kavitha Mishra | Agritalk

चंदन की खेती से किसान बनेगा मालामाल ? | Sandalwood Tree Farm | Sandalwood Farming

चंदन की खेती से किसान बनेगा मालामाल ? | Sandalwood Tree Farm | Sandalwood Farming

चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक सत्य की अफवा/chandan sheti kashi karodo cha utpan stya ki afva

चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक सत्य की अफवा/chandan sheti kashi karodo cha utpan stya ki afva

10 करोड़ की कमाई का राज़: #चंदन की खेती की पूरी जानकारी | Sandalwood Farming Guide

10 करोड़ की कमाई का राज़: #चंदन की खेती की पूरी जानकारी | Sandalwood Farming Guide

चंदन लागवड | चंदन शेती | वन शेती | Sandalwood Farming | Chandan Lagvad | Chandan Sheti | शोध वार्ता|

चंदन लागवड | चंदन शेती | वन शेती | Sandalwood Farming | Chandan Lagvad | Chandan Sheti | शोध वार्ता|

रक्त चंदन लागवड | Red sandalwood | शैलेश नर्सरी, मलकापूर | 8380878585 #रक्तचंदन #malkapurnursery

रक्त चंदन लागवड | Red sandalwood | शैलेश नर्सरी, मलकापूर | 8380878585 #रक्तचंदन #malkapurnursery

2192.sandalwood farming full information चंदन की खेती की जानकारी #Nitin_Patel_ji #white_Sandalwood

2192.sandalwood farming full information चंदन की खेती की जानकारी #Nitin_Patel_ji #white_Sandalwood

चंदन आणि रक्तचंदनाची नर्सरी | चांगले उत्पन्न मिळवून देणारे रक्त चंदनाचे झाड | Sandalwood Nursery

चंदन आणि रक्तचंदनाची नर्सरी | चांगले उत्पन्न मिळवून देणारे रक्त चंदनाचे झाड | Sandalwood Nursery

चंदन की खेती, 1 Acre से 2 करोड़ 🤑 की कमाई 😳 #sandalwoodfarming #chandankikheti #sandalwood

चंदन की खेती, 1 Acre से 2 करोड़ 🤑 की कमाई 😳 #sandalwoodfarming #chandankikheti #sandalwood

सोने से भी ज्यादा कीमत है इसकी😱💯करोड़ों को फायदा देने वाली Sandalwood Farming💰💯Indian Farmer

सोने से भी ज्यादा कीमत है इसकी😱💯करोड़ों को फायदा देने वाली Sandalwood Farming💰💯Indian Farmer

मिश्र पीक.#चंदन लागवड यशोगाथा मिश्र पीक पद्धत.#sandalwood farming success story in Marathi

मिश्र पीक.#चंदन लागवड यशोगाथा मिश्र पीक पद्धत.#sandalwood farming success story in Marathi

चंदन लागवड -अंतर आणि सेकंडरी होस्ट... sandalwood plantation

चंदन लागवड -अंतर आणि सेकंडरी होस्ट... sandalwood plantation

चंदन शेतीची संपूर्ण माहिती | चंदन शेती | Chandan Sheti | Sandalwood Farming #sandalwood #krushiday

चंदन शेतीची संपूर्ण माहिती | चंदन शेती | Chandan Sheti | Sandalwood Farming #sandalwood #krushiday

चंदन लागवड करताय ?? फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा व्हिडीओ संपूर्ण बघाच ....!!!

चंदन लागवड करताय ?? फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा व्हिडीओ संपूर्ण बघाच ....!!!

सिताफळ फळबाग ऐकरी लाखाची शेती

सिताफळ फळबाग ऐकरी लाखाची शेती

चंदन लागवड संपूर्ण माहिती | एकरी 11 कोटी | नववी पास शेतकरी 300 कोटीची शेती | Chandan Farming

चंदन लागवड संपूर्ण माहिती | एकरी 11 कोटी | नववी पास शेतकरी 300 कोटीची शेती | Chandan Farming

किसान ने अपने खेत में बनाया चंदन का जंगल | Chandan Ki Kheti |Sandalwood Farming

किसान ने अपने खेत में बनाया चंदन का जंगल | Chandan Ki Kheti |Sandalwood Farming

नारळ फळे कमीउत्पादन ची 16 कारणे व उपाय/16 major causes of less coconut yeild & their solutions

नारळ फळे कमीउत्पादन ची 16 कारणे व उपाय/16 major causes of less coconut yeild & their solutions

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]