#
Автор: THE WAY TO ZION
Загружено: 2026-01-09
Просмотров: 24299
#Hindi,gujarati, vbs song
#Hindi worship songs
#Hindi sandesh
#christiansongs #hindi #vbs #gujrati
येशु येणार आहे…
तो लवकर येणार आहे
आपल्या लोकांना,घेऊन जाण्यासाठी
येशु येणार आहे…
(1) न्याय घेऊन,तो येणार आहे
आकाशातून तो येनार आहे
आपल्या सामर्थ्यशाली देवदूतांसह
तूतारी चा मोठा आवाज़ासह ..
येशु येणार आहे…
तो लवकर येणार आहे…
(2) ख्रिस्ता मध्ये मेलेले ,उठविले जाईल
जीवंत असेल ते बदलुन जाईल
सर्वाना कामांचा प्रतिफळ देणार
सार्वकालिक जीवन देणार
येशु येणार आहे…
तो लवकर येणार आहे…
(3) येशु देवा वर ,विश्वास ठेवा
आपलें जीवन तयार करा
सावध राहुन, प्रार्थना करा
येशु देवांची वाट पाहा…
हालेलूँया…हालेलूँया.. आमेन…आमेन
हालेलूँया…हालेलूँया.. आमेन…आमेन…
lyrics by -sis.Damyanti
This song is created using AI.
Music and vocals are generated with AI Pro Plan.
Video edited using Pexels footage and AI photos.
Made for creativity and entertainment purposes only.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: