Kondane Caves Karjat | निसर्गात दडलेल्या रहस्यमय लेण्या?😱 Trek
Автор: Akash On Travel
Загружено: 2025-08-23
Просмотров: 5501
सह्याद्रीच्या कुशीत आणि धबधब्यांच्या संगतीत वसलेलं एक ऐतिहासिक स्थळ म्हणजेच कोंडाणे लेणी. कोंडाणे लेणीचा इतिहास जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. इ.स. पूर्व पहिल्या शतकात सातवाहन काळात या लेण्या बांधण्यात आल्या असाव्या असा अंदाज आहे. त्या काळात हा मार्ग व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा असल्याने, प्रवाशांना विश्रांती आणि साधनेसाठी अशा लेण्यांची निर्मिती केली जात असे. ही लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत, आणि इथे बौद्ध भिक्षू साधना, ध्यानधारणा करत असत. यातून आपल्याला त्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा अंदाज येतो. कोंडाणे लेणींचा समूह लहान असला तरी त्यामध्ये एकूण १६ गुंफा आहेत. यातील सर्वात महत्त्वाची गुंफ म्हणजे चैत्यगृह. म्हणजेच प्रार्थनास्थळ. या चैत्यगृहाच्या मध्यभागी स्तूप आहे आणि छताला अजूनही काही कमानी टिकून आहेत, ज्यावरून त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्य दिसून येतं. तसंच येथे विहारगृह म्हणजे भिक्षूंची निवासस्थाने आहेत. भिंतींवर हत्ती, सिंह, योद्धे यांच्या कोरीव मुर्त्या आहेत. या शिल्पांमधून तत्कालीन समाजजीवन, कला आणि संस्कृतीची झलक दिसते. कोंडाणे लेणींचं खरं सौंदर्य पावसाळ्यात खुलून दिसतं. लेण्यांच्या शेजारीच एक भव्य धबधबा आहे ज्याला कोंडाणे धबधबा म्हणतात.
मुसळधार पावसात हा धबधबा कोसळताना बघून खरंच मन मोहून टाकतं. धुक्याने झाकलेले डोंगर, पक्ष्यांची किलबिल आणि वाहणारा धबधबा हे सगळं मिळून हा परिसर स्वर्गीय अनुभव देतो. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन शांततेत इतिहासाची भेट घ्यायची असेल, तर कोंढाणे लेणी ही एक परफेक्ट जागा आहे.
Google Map Location-
https://maps.app.goo.gl/DGqPVSCZ9zqnm...
📌 Follow Me on Instagram-
https://www.instagram.com/akash_on_tr...
Helpful topics in this video-
kondane caves karjat
kondane caves
kondana caves karjat
kondana caves karjat trek
kondana caves
kondana caves to rajmachi fort
kondana caves trek
kondana caves waterfall
kondana trek
kondhane caves trek
kondhane buddist caves
kondana leni karjat
kondana leni mahiti
kondane buddha leni
karjat caves
karjat kondana caves
karjat hills
karjat tourist places
karjat tourist places in monsoon
konadane caves in monsoon
karjat tourist spot
karjat tourism
tourist places near karjat
caves in karjat
caves in raigad
caves near mumbai
monsoon trek in maharashtra
monsoon trek
best monsoon places in maharashtra
best monsoon trek
trekking in monsoon
monsoon tourist places
rajmachi fort trek
caves in india
caves in maharashtra
buddhist caves in maharashtra
buddhist caves
buddha leni
कोंढाणा लेणी
कोंढाणे लेणी कर्जत
कोंढाणे लेणी
कोंडाणे लेणी
बुद्ध लेणी
#KondaneCaves #KondanaCaves
#KondhaneCaves #KondhanaCaves #KondaneCavesKarjat #AncientCaves #BuddhistCaves #CavesOfIndia #MaharashtraTourism #MaharashtraTravel
#IncredibleIndia #IndiaTravelVlog #NatureVlog #MonsoonTrek #HiddenTreasure
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: