शिवलीला अमृत | अध्याय १ | शिवमहिमा व शिवकृपेची अमृतकथा | मराठी
Автор: Ashwini Marathi Stories
Загружено: 2025-12-22
Просмотров: 57
शिवभक्तांनो 🙏
या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत – अध्याय पहिला ऐकणार आहोत.
या अध्यायात भगवान श्री शिवशंकरांचा अद्भुत महिमा, त्यांच्या करुणेची ओळख आणि भक्तांवर होणाऱ्या कृपेचे अमृतमय वर्णन आहे.
श्रद्धेने व शांत मनाने हा अध्याय ऐकल्यास
नकारात्मकता दूर होते
शिवकृपा प्राप्त होते
दररोज शिवलीला अमृताचे अध्याय ऐकणे म्हणजे
शिवनामाचा जप आणि पुण्यसंचय आहे.
🔔 पुढील अध्यायांसाठी चॅनलला Subscribe करा
🔱 व्हिडिओ आवडल्यास Like व Share जरूर करा
🕉️ हर हर महादेव 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: