माझ्यावर केस टाका, मला अटक करा.. निखिल वागळे उघड चॅलेंज Nikhil Wagle on Asim Sarode vs bjp Thackeray
Автор: Fakt Maharashtra
Загружено: 2025-11-05
Просмотров: 20912
माझ्यावर केस टाका, मला अटक करा.. निखिल वागळे उघड चॅलेंज Nikhil Wagle on Asim Sarode vs bjp Thackeray
ॲड असीम सरोदे यांची सनद रद्द केल्यामुळ जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. भाजपने पूर्ण कारस्थान रचल होतं असा गंभीर आरोप केला. asim sarode हे जनतेचे वकील आहे ते गरिबांचे खटले विनामूल्य लढतात अशा शब्दांत nikhil wagle यांनी वकील असीम सरोदे यांचं कौतुक केलं. शिंदे गटाच्या प्रकरणात असीम सरोदे उद्धव ठाकरेंच्या बाजूने लढत होते हेच फडणवीस सरकारला झोंबलं त्यामुळं असीम सरोदे यांची सनद ३ महिन्यासाठी रद्द केली. तक्रार करणारा दुसरा तिसरा कोणी नाही भाजपचा समर्थक वकील राजेश दाभोळकर आहे. ठाकरेंच्या जनता न्यायालयात असीम सरोदे यांनी भाषण केलेलं त्या भाषणात राज्यपाल पदावर फालतू माणूस बसला आहे असं म्हटल्याने भाजपचा वकील rajesh dabholkar यांना राग आला. पण भगतसिंग कोश्यारी फालतू माणूस आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. उद्या मी पण नरेंद्र मोदींना फालतू पंतप्रधान म्हटलं तर माझ्यावर पण केस करणार का ? १२ नोव्हेंबर रोजी ठाकरेंची सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे त्यापूर्वी असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यात आली. हा भाजपचा पडद्यामागून गेम आहे. असं स्पष्ट शब्दांत निखिल वागळेंनी म्हटलं.
भाजप विरोधात लढणारे लोकं कोणते :
१) असीम सरोदे
२) उद्धव ठाकरे
३) निखिल वागळे
४) विश्वंभर चौधरी
#NikhilWagle #AsimSarode #uddhavthackeray #MarathiNews #निखिलवागळे #DevendraFadnavis #असीमसरोदे #Shivsena #ठाकरे #cmdevendrafadnavis #सुप्रीमकोर्ट #sharadpawar #फडणवीस #MaharashtraPolitics #भाजप #MahavikasAghadi #सत्याचामोर्चा #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nikhil Wagle
2) Adv Asim Sarode
3) Uddhav Thackeray
4) nikhil wagle video
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) Gunaratna Sadavarte
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: