दत्त जयंती उत्सव 2024 | सापे तर्फे गोवेले महाड रायगड |
Автор: Sandesh Sawant
Загружено: 2024-12-14
Просмотров: 485
दत्त जयंती उत्सव 2024 | सापे तर्फे गोवेले महाड रायगड |#devotional #dattaguru #mahad #raigad
दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार (डिसेंबर/जानेवारी) मार्गशीर्ष (अग्रहायण) महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: