Balushahi recipe Marathi सॉफ्ट मऊ बालुशाही रेसिपी मराठी खूप कमी साहित्यामध्ये होणारी अशी बालुशाही ..
Автор: renukarecipe
Загружено: 2025-12-09
Просмотров: 59
सॉफ्ट मऊ खुसखुशीत अशी रेसिपी मराठी
तर सगळ्यांना आवडेल अशी लोकप्रिय बालुशाही रेसिपी मी इथे आपल्याला करून दाखवणार आहे तर
चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट लाईक करायला विसरू नका.....
रेसिपी....
बालुशाही साठी लागणारी रेसिपी बघूया.
चार कप मैदा
एक कप दूध
अर्धा चमचा खाण्याचा सोडा!.
अर्ध्यापेक्षा कमी चमचा मीठ!.
या सगळ्याचे पीठ मळून घ्यावे!.
त्यानंतर पीठ 10 मिनिट रेस्ट करून झाल्यानंतर त्याचे!. बालुशाही बनवून घ्यावी बालुशाही बनवून झाल्यानंतर!. आपल्याला ती कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे बालुशाही!. तळून झाल्याच्या नंतर चाचणीसाठी लागणारे साहित्य दोन!. कप साखर दोन कप पाणी चार ते पाच इलायची फ्रूट कलर हे सगळे आपल्याला गॅसवर वीस ते पंधरा मिनिट छान असे!. चाचणी बनवून घ्यायची आहे चाचणी बनवून झाल्याच्या नंतर गरम असतानाच त्यामध्ये बालुशाही टाकून द्यायचे आहे 20 ते 30 मिनिट बालुशाही त्यामध्ये ठेवायचे!..
बघू शकता किती सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यामध्ये होणारी आपली बालुशाही!.....
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.....
सर्व रेसिपी ला लाईक करायला विसरू नका....
अशाच नवनवीन रेसिपी साठी कमेंट करा...
धन्यवाद....
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: