पंढरपूरची वारीः भक्ती, परंपरा आणि इतिहास | ह. भ. प. तुषार महाराज खातळे
Автор: The HCF Studio
Загружено: 2025-06-28
Просмотров: 1601
द एचसीएफ स्टुडिओ च्या या खास भागात आपल्या भेटीला आले आहेत ह.भ.प. तुषार महाराज खातळे, ज्यांनी वारकरी परंपरा, भक्ती आणि अध्यात्म यावर अत्यंत अभ्यासपूर्ण व रसाळ भाषेत मार्गदर्शन केलं आहे. या पॉडकास्टमध्ये त्यांनी पांडुरंगाच्या अवताराची कथा, पुंडलिकाच्या चरित्रामागचं तत्वज्ञान, तसेच वारीचा इतिहास, तिचं आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट केलं. विठोबाच्या मूर्तीतील खास वैशिष्ट्यांवर— विटेवर आकाळ असा उभा, कानात मासे, छातीवरील पायाचा ठसा, पायावर असणारे भक्ताचे बोट यावर सखोल चर्चा झाली.
देव कोणाला पावतो?- जे आई-वडिलांची सेवा करतात त्यांनाच देव पावतो असं मोजक्या पण चपखल शब्दात मांडलं आहे. "काम म्हणजे काय?" यांचाही तात्त्विक उलगडा त्यांनी केला. विष्णू या एकाच तत्त्वाची विविध रूपं, शंकराने केलेली पहिली वारी, पंढरपूरातील रेणुका देवीचं मंदिर आणि मारुतीसमोरील नंदी यामागील कथा त्यांनी रसपूर्ण रीतीने उलगडल्या. तसेच वारकरी म्हणजे कोण आणि माळकरी म्हणजे काय या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत..
हे सगळं अनुभवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की पहा आणि ऐका
Epi. 15
• KHAVVIS MUSIC DIRECTOR PODCAST | YOGI-NIKH...
Epi. 14
• The Unsaid Truth About Forex | Ft. Yash Su...
Epi. 13
• तुम्ही मसाजला फिजिओथेरपी समजता का? | Ft. @...
Epi. 12-
• WHAT IS ASTRONOMY? | विज्ञान की अंधश्रद्धा...
Epi. 11-
• AI च्या शिक्षणाने नोकरी मिळेल का? सत्य की ...
Epi. 10-
/ @thehcfstudio1
Epi. 09-
• पुष्कर, पुणे आणि स्टॅन्ड-अप कॉमेडी | Ft. @...
Epi. 08-
• हिंदुत्व : अध्यात्म की राजनैतिक अजेंडा? | ...
Epi.07-
• नाय वरन भात लोन्चा ते अंतिम | Ft. Prem Dha...
Epi.06- • बहिर्जी : काल्पनिक पात्र? | न ऐकलेला इतिहा...
Epi. 05-
• ADHUNIK P.L. DESHPANDE | FT. @mandarbhidea...
Epi. 04-
• Lights, Camera, Action! Ft. Prof. Kishor W...
Epi. 03-
• निरोगी डोळ्यांचे रहस्य Ft. Nikita Patil | ...
Epi. 02
• KHAYALI PULAV WITH GARVA BIRYANI EP. 02 | ...
Epi. 01
• Ep.01 | छत्रपती शिवाजी महाराज | न ऐकलेला इ...
thehcfstudio - https://www.instagram.com/thehcfstudi...
ह. भ. प. तुषार महाराज खातळे
https://www.instagram.com/tusharkhatl...
00:00 Highlights
02:35 Intro
04:05 The HCF Studio Intro
05:27 महाराजांचा परिचय
06:27 वारकरी संप्रदायाची आवड
08:05 विठोबा कोण? त्याची इतकी नावं का?
12:21 विठ्ठल रूप, भक्त पुंडलीकाची कथा
24:54 पांडुरंगाचे हात कमरेवर का?
26:05 गरीबांचा देव
29:30 वारीचा आनंद
32:19 वारीची सुरुवात कोणी आणि कधी केली?
34:24 वारी, दिंडी, पालखी यांचा अर्थ
36:15 वारकरी, माळकरी म्हणजे?
38:10 माळेचं महत्त्व आणि नियम
42:40 'काम' म्हणजे काय?
48:10 शंकराने केलेली वारी!
53:08 मकर कुंडलांची कथा
57:04 पंढरपूराला माहेर का म्हणतात?
01:01:53 एकादशीचं महत्त्व
01:03:20 उपवास कसा करावा?
01:07:12 वारी करणाऱ्यांना उपदेश
01:12:48 साईनाथ महाराजांचे गायन
01:14:20 End Credits
#marathipodcast #thehcfstudio #haltichitrefilms #wari #warkarisampraday2025 #warkari #warkari_pandharicha #warkaribhajan #pandharichawarkari #vitthal #pandurang #ashadhi #ashadhiekadashi2025 #ashadhiekadashi #pandharpurwari #vithhal #vitthalrukmini #waripodcast #hcf #wari
#ashadhiekadashi #वारी #pandharpur #vitthal #vitthobamauli
#wari #ashadhiekadashi #वारी
#pandharpur
#vitthal
#vitthobamauli
#dindi #वारकरी
#bhaktimovement
#spiritualmaharashtra
#marathispirituality
#thehcfstudio
#marathipodcast
#devotion
#bhakti
#saintsofmaharashtra
#pundalik #dindi
#वारकरी
#bhaktimovement
#spiritualmaharashtra
#marathispirituality
#thehcfstudio
#marathipodcast
#devotion
#bhakti
#saintsofmaharashtra
#pundalik
Pandharichi Wari Podcast
Warkari Bhakti Podcast
Vitthal Rukmini Wari
Sant Tukaram Palkhi Podcast
Sant Dnyaneshwar Podcast
Ashadhi Ekadashi Wari Podcast
Warkari Sampraday Podcast
Pandharpur Wari Experience
वारी जर्नी मराठी पॉडकास्ट
वारी माहिती मराठी
वारीचा इतिहास
वारी भक्तिपथ पॉडकास्ट
वारी व्हॉइस स्टोरीज
वारी दर्शन अनुभव
Marathi podcast on wari
marathi podcast on warkari samprday
podcast on vitthal
podcast on pandurang
Tushar maharaj khatale podcast
sant parampara
भक्तीचा मार्ग
आषाढी वारी 2025
विठ्ठल नाम
संत तुकाराम महाराज
संत ज्ञानेश्वर माऊली
पालखी सोहळा
भक्तिमार्ग
वारकरी चळवळ
devotion in maharashtra
wari tradition
dindi yatra 2025
soulful journey
माउली माऊली
vitthal rukmini
वारकरी परंपरा
पुण्याची पालखी
wari
वारी परंपरा
ashadhi ekadashi
वारकरी संप्रदाय
pandharpur
vitthal bhakti
tukaram maharaj
dindi yatra
bhakti movement
पंढरपूर यात्रा
marathi spirituality
saint tradition
भक्ती आणि श्रद्धा
devotion and faith
पुण्यभूमी महाराष्ट्र
spiritual maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: