Pahalgam Attack नंतर Jammu Kashmir CM Omar Abdullah यांनी विधानसभेत भाषणात काय म्हटलं...
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-04-28
Просмотров: 16220
#bbcmarathi #jammukashmir #pahalgam #pahalgamattack #omarabdullah
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं. यात हल्ल्याचा सर्व पक्षांनी मिळून निषेध केला, आणि काश्मीरमधील परिस्थितीवर चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री म्हणून सर्व पर्यटक सुखरूप परततील, ही माझी जबाबदारी होती, आणि त्यात मी अपयशी ठरलो. पण जम्मू-काश्मीरचे सर्व लोक यासाठी एकत्र आले, हे उल्लेखनीय असल्याचंही ते म्हणाले.
पाहा त्यांच्या भाषणातील हा अंश.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: