संतोषची मस्त Fish Fry!
Автор: The life of Amita from Kokan
Загружено: 2025-11-30
Просмотров: 182
आजचा दिवस मस्त पण धावपळीचा!
संतोषने आज करली मासे फ्राय केले, आणि त्याचबरोबर आमच्या मांजरांसाठी खास हळद–मीठ टाकून मासे शिजवले.
दादू बोक्याचे नाद, संतोषचे किचनमधले मस्करीचे क्षण, आणि मी गोडी डाळ + कुकर लावून बाकीचे काम करत होते.
शेवटी आई–बाबांची आंघोळ, केस धुणे, बेड बदलणे… सगळं काम सांगून ब्लॉग एंड केला.
घरची कामं, मांजरं आणि आमची छोटीशी दुनिया ❤️
#MarathiVlog #DailyVlog #CookingVlog #FishFry
#KarliFish #MarathiYouTuber #HomeVlogger
#FamilyVlog #CatLover #IndianVlogger
#AaiBabaCare #SantoshCooking #AmitaVlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: