#देवीभजन
Автор: Pandurang Bajaj Sir Latur
Загружено: 2019-10-01
Просмотров: 381029
#सरस्वतीमहिलाभजनमंडळ 5नंबर लातूर
#वर्षाभगत #जयश्रीशिंदे #अश्वनी शिंदे
#श्रीबालाजी प्रभात फेरी लातुर
----------------------------------------------------------
#Devibhajan #देवीभजन - - 261- 1372
किती सांगु मी सांगू कुणाला -
आज नवरात्र उत्सव आला
आता जावु चला मौज पाहु चला -
अंबा पावली हो नवसाला -
1)अश्विन ग शुध्दपक्षी अंबा घटस्थापनेशी
बैसलिग सिंहासनी
बांधीलेग तोरणे, उपोषण धरणे -
लावियल्या दिपमाळा
घट बसले फुला , चढविल्या माळा
नव दिवसाचा शृंगार केला,
आज नवरात्र उत्सव आला - - - - - - 1
2)रोज एक अवतार, अंबा दिसे सुकुमार,
चमके जशी चांदणी
कुणी करा पारणी, कुणी मन धरणी -
करीतेग अंबे तूला
आराध्याची गर्दी, कानी आली वर्दी
उदो उदोचा गजर झाला - आज नवरात्र - - 2
3)अष्टमीच्या दिवसी घागरी फुंकणे -
करती कुंकू माचिने
कुणी करती प्रार्थना, कुणी घाली प्रदक्षणा
मोहुन गेले मन
भजनात रंगली - गजरात गेली
शोभा येते तुझ्या वैभवाला -
आज नवरात्र उत्सव आला - - - - - 3
#श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर 9421604837
#बजाजसर9421604837 लातुर युट्यूब चॅनेल
#Bajajsir9421604837
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
--------------------------------------------------------------
पांडुरंग बजाज सर लातुर: • #युट्यूब 1261 Youtube चॅनेल वर लिहलेले Lyr... #माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात
[29/09, 16:02] बजाजसर 2 जिओ: ----------------------------------------------------
#marathisong #marathibhajan #मराठीगीत #मराठीभजन #Bharud #भारूड #भावगीत #bhavgeet #traditionalsongs #folkcart #maharashtra #Indiantraditional
-------------------------------------------------------
#पांडुरंगबजाजसर #pandurangbajajsir
#Youtu.be chanel #युटयुब चॅनल लातुर
#विठ्ठलभजन., अभंग गवळणी व भारुड ऐकताना आंनद वाटावा म्हणून # सोप्या भाषेत #सोप्याचाली त्यांच बरोबर सर्व भजन लिहिलेले असतात त्या मुळे प्रत्येकाला गाण्यासाठी सोपे जाते. नवीन गायिकांना व गायकांना तसेच नवीन ग्रामीण भागातील #भजनीमंडळ यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
तसेच माझ्या घरी भजना साठी लागणारी
सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. हार्मोनियम,
मृदंग, माईक सिस्टीम.
बरेच लोक आर्थिक कमाई साठी
#युटयुब चॅनल सुरू करतात.
परंतु मला भजनाचा छंद आहे, त्या साठी
#निस्वार्थसेवा करीत आहे. नवीन नवीन गायीका व गायकांना
आपल्या युट्यूब चॅनेल वर गायलेल्या बर्याच गायिकांनी
आपले स्वतःचे #युटयुब चॅनल सुरू केली आहे.
#श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837
#बजाजसर9421604837लातुर युट्यूब चॅनेल
#Bajajsir9421604837
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: