Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Panchamrit,दररोज वापरा पंचामृत

Автор: D M Darpan

Загружено: 2025-01-25

Просмотров: 1663

Описание:

आपल्या चॅनलवर :- आपले सर्वांचे हार्दिक स्वागत

स्वतःची ओळख स्वतः करून घेण्यासाठी आमच्या चँनरला फाँलो करा.
इतर माहिती भेटेल
e-mail :- [email protected]
whatsapp :- 9075741346
दररोज वापरा पंचामृत, केसांन पासून तळव्यापर्यंत गुणकारी अश्या ह्या पदार्था बद्दल थोडक्यात जाणून घेऊया पाच पवित्र पदार्थ. अश्या पाच पदार्थ ज्याला अमृत मानले गेले.समुद्र मंथनानातून निघालेल्या अमृता अगोदर पासून पंचामृत हे देवाचे भोजन मानले गेलेले आहे. त्यासाठी देवाना हे प्रिय आहे. पंचामृत बनवण्या साठी ह्याचे प्रमाण माहित पाहिजे काही मनात येईल तसे किंवा भेटेल तसे बनवतात. त्याचा आपल्याला फायदा होत नाही. आज पंचामृताचा वापर फार कमी दिसतो. काही कार्यक्रम सोडले तर मंदिरात/ घरात पंचामृत दिसत नाही. श्रद्धा व जनजागृती साठी सांगत आहे. हा पदार्थ नित्यनेमाने खा अंगाला चोळा औषधांची गरज पडणार नाही. - दूध, दही, तुप, त्यात मध, साखर हे पदार्थ वापरून ह्याच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. ह्यात साखर नको असल्यात इतर पदार्थ वापरता येतात जसे गुळ, उसाचा रस किंवा गोमूत्र.
पंचामृत देवांच्या अभिषेक साठी वापरा व प्रसाद म्हणून ग्रहण करा .
पंचामृत बनवण्यासाठी, सर्वांत पहिले दही घ्या त्याला घट्ट राहिल असे फेटा.
दही मध्ये तूप व दूध टाकून चांगले मिक्स करा.
आता दही-दूधाच्या मिश्रणात मध आणि साखर टाकून घोळ तयार करा.
शेवटी तुळशी ची पाने टाकावी. पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले असेल तरच त्याचे दुप्पट फायदे आपल्याला मिळतात. यासाठीच पंचामृत तयार करताना त्यातील पाचही घटकांचे योग्य प्रमाण नेमके किती असावे ? आणि पंचामृत तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणते ते पाहूयात

साहित्य :-

१.) दूध - १६ चमचे
२.) दही - ८ चमचे
३.) मध - १ चमचा
४.) तूप - २ चमचा
५.) साखर - ४ चमचे
आता ह्याचे फायदे सांगतो.
पंचामृत च्या सेवनाने शरीर पुष्ट आणि रोगमुक्त राहतं.
पंचामृत ने देवतांना स्नान (आंघोळ) घालतात तसेच स्नान (आंघोळ ) स्वतः केली तर शरीराची कांति (त्वचा) उजलेल वाढेल, किंवा थोडे थोडे हातात घेऊन शरीरावर चोळा
1. पंचामृत आपल्या शारीरिक शक्ति, त्वचा ची रचना, केसांचे स्वास्थ्य आणि दृष्टि वाढवण्यास मदद करते।

2. पंचामृत ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे. जो विशेष करून उपवासच्या काळात शरीराची ऊर्जा राखून ठेवते

3. पोषण (स्वास्थ ) विशेषज्ञ सांगतात की पंचामृत एक मस्तिष्क टॉनिक आहे जे बौद्धिक शक्ति वाढवते आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते

4. हे एक एंटीऑक्सीडेंट चांगला स्रोत आहे जो हानिकारक कणांना कमी / कमजोर करण्यास मदत करतो, ऑक्सीडेटिव ताण -तणाव कमी करू शकतो.
पंचामृत ने कैंसर, हार्ट अटैक, डायबिटिज, कब्ज, आणि ब्लड प्रेशर सारखे आजार होत नाही. व झाले असल्यास बरे करता येतात.
दुध, दही, तुप नेहमी ज्या घरात असते तेथे लक्ष्मी चा वास असतो पैसा कधी कमी पडत नाही हा माझा अनुभव आहे.
हरिओम तत् सत्



मंत्राची उत्पत्ती भीती किंवा विश्वासातून झाली आहे. प्राचीन काळी मंत्र आणि धर्म यांचा मोठा
संबंध होता. प्रार्थना हा एक प्रकारचा मंत्र मानला जात असे. मनुष्याचा असा विश्वास होता की प्रार्थना
पाठ करून कार्य पूर्ण होऊ शकते. म्हणूनच अनेक लोक प्रार्थनेला मंत्र मानतात.

मंत्र, त्यांच्या उच्चाराची पद्धत, निरनिराळे प्रयत्न, विविध प्रकारच्या पदार्थांचा वापर, भूत आणि
डाकिनी, शकिनी इ., भूत, मंत्र, वैद्य, मंत्रोषद इत्यादी सर्व मिळून एक प्रकारचे मंत्रशास्त्र बनले असून
त्यावर अनेक ग्रंथ रचले गेले आहेत.

संस्कृत साहित्यात देवतेची स्तुती करताना लिहिलेल्या काव्याला स्तोत्र म्हणतात.

अनुभव व सत्याची परिभाषा,
विज्ञान वआध्यात्म दोघांची साथ

आपल्या चॅनलवर :-

#आध्यात्मिक, #आध्यात्मिक विषय, #आध्यात्मिक विचार, #देव दर्शन ।। वाचावा हरि ।। बोलावा हरि ।। ऐंकावा हरि ।। ।। हरि ओम त् त स् त ।।

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्‍ ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं ।
भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरुं तं नमामि ॥

।। श्री सद्गुरु पुरुषोत्तम स्वामी नमः ।।
।।पडिले चौर्‍यासीचे फेर्‍यांत ॥ सुख दु:खांचे हिंदोळे लागत ॥
तेथोनि काढावया त्वरित ॥ समर्थ एक सद्गुरु ॥
म्हणूनच सद्गुरुला शरण जाऊन त्याची मन:पूर्वक सेवा करा

शहाण्या मनुष्यानें संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणें
‘संसारी असावें-असोनी नसावें’
जन्माला येणारा प्रत्येक प्राणी केव्हा ना केव्हा मरणार हें निश्चित आहे.
तरुण पणापासून ईश्वर प्राप्तीची तळमळ लागली पाहिजे.

पत्नी, पुत्र, नातलग हे केवळ पैसा आहे तोपर्यंतच म्हणून,

आपण परमेश्वराला पूर्णत: शरण गेलों आहोत
व एवढेंच एक भांडवल आपल्याजवळ आहे.
जैसा धनकामिनीवर दक्ष ॥ तैसा ईश्वरीं लावीं लक्ष।।
‘एकलेंचि येणें एकलेंचि जाणें’ हाच येथला न्याय आहे.
कोणता/किती ही प्रिय,सखा,सोबती आपल्या बरोबर येत / जात नाही.



इतर माहिती भेटेल.
e-mail :- [email protected]
whatsapp :- 9075741346

Panchamrit,दररोज वापरा पंचामृत

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

array(0) { }

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]