पुरणपोळी Pantry 🤗 | आई-मुलगा एकत्र करतात यशस्वी व्यवसाय
Автор: The Sagar's vlogs
Загружено: 2026-01-01
Просмотров: 10154
पुरणपोळी Pantry 🤗 | आई-मुलगा एकत्र करतात यशस्वी व्यवसाय #mahim #food #puranpoli #indianfood #foodie #indianfood #maharastrianfood #healthyladoo #modak #mothersonbond #business
Puranpoli Pantry (Address) :
18, Meher Building, Mori Rd,opp Mori road Post office Mahim, Mumbai -400016
Contact number : Harshal Puranpoli Pantry:
8097552206
नमस्कार मंडळी 🙏🏻
आई आणि मुलाने एकत्र चालवत आणलेला व्यवसाय..आजी पासुन व्यवसायची प्रतिमा पुढे नेतआहेत ..पुरणपोळी ची फैक्टरी च म्हणावी लागेल.. पुरणपोळी चा व्यवसाय तर आहेच पण त्या सोबत सर्व प्रकारचे लाडू सुद्धा मिळतात.. आई मुलगा कसा व्यवसाय चालवत आहेत आणि त्यांच्या पदार्थ विकतकसे घ्यायचे ते जाणून घेण्यासाठी
व्हिडीओ शेवटपर्यंत बघा 👆🏻👆🏻
आपल्या चैनल वर नवीन नवीन वीडियो येतील तर वीडियोला नक्की लाईक 👍🏻👍🏻करा
कंमेंट करा आणि चैनलला नक्की सबस्क्राइब करा.
video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि
Channel ला Subscribe करून Bell Button 🔔 नक्की प्रेस करा.
तुमच्या सगळ्यांचे मना पासून धन्यवाद चैनलला सबस्क्राइब
केल्याबद्दल.🙏 आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा.
धन्यवाद Thank you from 🙏🏻#thesagarsvlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: