Beyond Borders:Exploring Umberpada's tribalvillage lifestyle
Автор: A social traveller
Загружено: 2023-11-23
Просмотров: 114
उंबरपाडा एक छोटे आदीवासी गाव / पाडा. अजुनही विकासाची वाट पाहत आहे. शाळा आहे पण रस्ता खूपच खराब आहे. नालासोपारा संपले की येते हे गाव खानीवडे च्या नंतर. आम्ही प्रत्यक्ष अनुभवले की चढावर जो रस्ता जातो तेथे नुसते माती माती आहे. गाड्या घसरतात. बाईकवाल्यांना खूप कसरत करावे लागते. जीवावर बेतणारा असा प्रसंग ओढावतो. आम्ही ही तेथून जातांना असे वाटत होत की आमची गाडी मागे घसरून जाईल की काय.
तेथे चांगला काँक्रिट रोड हवा आहे. तेथे बस जाऊ शकत नाही. दळणवळण करण्यासाठी व यायला जायला खूप कठिण होऊन जाते. सरकारने त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
#asocialtraveller
#उंबरपाडा
#nallasopara
#palghar
#umberpada
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: