इतरांच्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता देऊन स्वतःची ओळख निर्माण करणारी powerful Suvarna 😎
Автор: Hitguj - Marathi Gappa Vlogs
Загружено: 2025-11-12
Просмотров: 506
2009 पासुन insurance फिल्ड मध्ये अविरत यशस्वीरीत्या काम करणार्या सुवर्णा कोकाटे ह्यांच्या बरोबर हितगुज साधण्याचा योग आला. नावाप्रमाणेच स्वभाव & कर्तुत्व. योग्य शिक्षण घेऊन नियमानुसार नेटाने अविरत आपलं काम केल्यामुळे भरपूर अवॉर्ड मिळालेच .स्वतः वरील विश्वास & वित्तीय दृष्ट्या सक्षम झाल्यामुळे काम करण्यास अजुन बळ मिळाले.
बारावी नंतर काही कारणामुळे शिक्षण पूर्ण करू शकली नाही पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा सुवर्णाने ती संधी Cash केली अस म्हणायला हरकत नाही. आज 1000 च्या वर क्लायंट ना ती आयुष्य टेन्शन फ्री जगण्यासाठी मदत करते आहे. खरच खुप मनाची गोष्ट आहे. म्हणुनच तिला अनेक अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे.
आपले घर सांभाळून येवढे यश मिळाले तरी अजुन शिकण्याची, सेवा पुरविण्याची धडपड, बोलण्यातील नम्रपणा असा स्वभाव मला hitaguj marathi gappa द्वारे अनुभवाला मिळाला. अशा भेटीत मला देखील खूप शिकायला मिळते.
Insurance बद्दल तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर खाली दिलेल्या मोबाईल नंबर वरुन संपर्क करु शकता.
योग्य कामासाठी परिश्रम घेणार्या प्रत्येकाला खूप शुभेच्छा.
Suvarna all the very best✌️
सुवर्णा कोकाटे : 9220267411
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: