श्री मलिकार्जून महादेव मंदिर मलगी | Shri Mallikarjun Mahadev | Malagi | Chikhli | Buldhana| RJ Dipak
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2021-05-16
Просмотров: 2977
नमस्कार, आज पहा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मलगी येथील ऐतिहासिक श्री मलिकार्जून महादेव मंदिर, हे मंदिर संपूर्ण पाषाणतील असून साधारण १२ व्या शतकातील असावे, मंदिराची सभामंडप व गर्भगृह अशी रचना आहे, सुंदर असे नक्षीकाम देवालयावर आहे मंदिराच्या बाहेर पाषाणतील कुंड सुद्धा आहे अधिक माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...
#shrimalikarjunmahadevmandirmalgi #malgichikhli #mahadevmandir #malagichikhali #chikhli #chikhlibuldhana
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: