Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

आईकडून शिका बाळंतीनीचे दुपारचे जेवणाचे ताट | प्रसूतिनंतर स्तनपान करणाऱ्या आईचा आहार NewlyMother Diet

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2023-01-25

Просмотров: 705350

Описание:

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

बाळांतीन स्त्री साठी संपूर्ण दुपारचे जेवण / Diet After Delivery | Veg thali for new moms

आईकडून शिका बाळंतीनीचे दुपारचे जेवणाचे ताट | प्रसूतिनंतर स्तनपान करणाऱ्या आईचा आहार NewlyMother Diet
बाळंत बाई घरमध्ये असेल तर तिचा आहार विहार नीट जपला गेला पाहिजे. Delivery नंतर पोत सुटणे, वात राहणे, वजन वाढणे तसेच दूध पुरेसे न येणे असे बरेच प्रॉब्लेम्स होतात. आणि त्यासाठीच, गरोदर असताना नीट खाल्ले तर पाहिजेच पण delivery नंतर सुद्धा आहार नीट जपला गेला, पथ्य पाळले तर आईल आणि बाळ दोन्हीची प्रकृती चांगली राहते. आज माझी आई तुम्हाला दुपरच्या जेवणाचे थाळी कशी असावे ते सांगणार आहे.

1) मेथीची पातळ भाजी | Fenugreek Sabji
2) ज्वारीची भाकरी | SorghuBhakari / Jowar Roti recipe
3) मुगाच्या डाळीचे साधे वरण | Moong daal recipe
4) मऊ भात साजूक तूप | Rice
5) कारल्याची चटणी | Khursani chatani

मेथीची पातळ भाजी –
• बारीक चिरलेली मेथीचे पाने 1 वाटी
• तेल 2 चमचे
• ठेचलेला लसूण 10-12
• सुके खोबरे 2 इंच
• हिंग 2 चिमटी
• हळद ½ चमचा
• काळा मसाला ¼ चमचा
• पाणी
• मूग डाळ पिवळी 2 चमचे (भिजवून घ्या)
• मीठ
ज्वारीची भाकरी
मऊ भात
मुगाच्या डाळीचे वरण
कारल्याची चटणी

#बाळांतीनस्पेशलसंपूर्णथाळी #dietafterdelivery #weightlossdiet #स्पेशलव्हेजथाळी #थाळी
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Videography By OddCreatives
Editing By Odd Creatives

आईकडून शिका बाळंतीनीचे दुपारचे जेवणाचे ताट | प्रसूतिनंतर स्तनपान करणाऱ्या आईचा आहार NewlyMother Diet

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी

नव्याने भाकरी शिकताय? भाकरी येत नाही? या खास टिप्स वापरा | Jwarichi Bhakari Recipe | Saritaskitchen

पोट वाढू नये म्हणून असा शिजवा भात | बाळांतीन रात्रीचे जेवणाचे ताट प्रसूतिनंतर आईचा आहार NewlyMomdiet

चमचमीत कोळंबी पुलाव | ३०मिनिटात खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी कोळंबी बिर्याणी Prawns Biryani Recipe

मेथी टोमॅटोची झटपट भाजी | बाळंतिणीचा आहार #3 | Healthy Recipe For Breastfeeding Mother

असा बनवा बाळांतीनीचा मुखवास | बाळाला गॅस होऊ नये म्हणून योग्य प्रमाण योग्य पद्धत | Mukhvas Recipe

तांदूळ न वापरता मूग डाळ ढोकळा । फुलासारखा हलका पण फुगीर, खाताना न दाटणारा | Dhokla Recipe 10Tips

खुसखुशीत, नाचणीची नानकटाई | कढईमध्ये सोप्या पद्धतीने, ५ टिप्स वापरून बिस्किट्स Nachni Biscuit Recipe

खुसखुशीत सोलापुरी शेंगा पोळी | ८ दिवस टिकणारी, चिवट होऊ नये म्हणून या ५ चुका टाळा Shenga Poli Recipe

ख्रिसमस स्पेशल चॉकलेट फ्रुट केक | बिना अवन कढईत, सोप्या प्रमाणात प्लम केक Chocolate Plum Cake Recipe

बाळंतीण बाईसाठी 4 भाज्या Balantinicha ahar in marathi |बाळंतिणीचा पौष्टिक आहार | Recipes for New Mom

गरमागरम नाचणीचे सूप | भरपूर भाज्या घालून, घशाला अराम देणारे लेमन कॉरिएंडर सूप Ragi Lemon Soup Recipe

बाळंतिणीचा आहार डाळ तांदळाची  मऊ खिचडी./ बाळा साठी आणि वृद्धांसाठी खिचडी.

बाळंतिणीचा आहार सुंठवडा / आजमा.(बाळाच्या आईचा आहार). recipe by pratibha firodiya.

पौष्टिक खसखशीची खीर-बाळंतिणीसाठी आणि लहान मुलांसाठी । Healthy Poppy Seeds Kheer Recipe

झणझणीत तवा मटण फ्राय | खाल्यानंतर चव विसरणार नाही असं चमचमीत सुक्कं मटण मसाला Suka Mutton Fry Recipe

बाळंतिणीचा आहार कसा असावा? चांगले दूध येण्यासाठी काय करावे? शास्त्रशुद्ध बाळंतिणीची परिचर्या. Part 1

बाळंतिणीचा पौष्टिक आहार | आईसाठी प्रसूतीनंतरचा आहार | Balantinicha Aahar Recipes | आपली आजी

पारंपारिक पद्धतीने असा संपूर्ण आहार बाळंतिणीला द्याल तर सुदृढ होईल आई व बाळ/Postpartum  food

१किलो डिंक लाडू | गव्हाचे पीठ न वापरता, ३ महिने टिकणारे खारीक खोबऱ्याचे लाडू 1kg DinkacheLadu Recipe

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]