4थी, 5वी, 7वी, 8वी स्कॉलरशिप | गणित | स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी | सोप्या पद्धतीने
Автор: Let’s learn academy
Загружено: 2025-12-22
Просмотров: 244
या व्हिडिओमध्ये आपण Class 4, 5, 7 आणि 8 Scholarship Exam साठी अत्यंत महत्त्वाचा गणिताचा विषय
👉 स्थानिक किंमत (Place Value) आणि विस्तारित मांडणी (Expanded Form)
हा सोप्या पद्धतीने आणि उदाहरणांसह शिकणार आहोत.
ही संकल्पना स्कॉलरशिप परीक्षेत नेहमीच विचारली जाते.
या लेक्चरमुळे विद्यार्थ्यांचे concept clear होईल आणि MCQ सोडवणे सोपे जाईल.
🔍 What you will learn in this video:
✔ स्थानिक किंमत म्हणजे काय? (Place Value)
✔ दर्शनी किंमत व स्थानिक किंमत फरक
✔ विस्तारित मांडणी म्हणजे काय? (Expanded Form)
✔ सोपी उदाहरणे व ट्रिक्स
✔ Scholarship Exam साठी उपयुक्त प्रश्न
🎯 Useful for:
📌 Class 4 Scholarship
📌 Class 5 Scholarship
📌 Class 7 Scholarship
📌 Class 8 Scholarship
📌 NMMS / Competitive Exams (Basic Maths)
📚 Topic Covered:
🔹 Place Value (स्थानिक किंमत)
🔹 Face Value (दर्शनी किंमत)
🔹 Expanded Form (विस्तारित मांडणी)
🔹 Scholarship Maths Concepts
👍 Like | Share | Subscribe
व्हिडिओ आवडला असेल तर
👉 Like करा
👉 मित्रांना Share करा
👉 Let’s Learn Academy ला Subscribe करा
📢 रोज सकाळी उपयोगी Scholarship व Board Exam Maths Lectures मिळवण्यासाठी चैनल Subscribe करायला विसरू नका.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: