चविष्ट आणि मऊ मेथीचे ठेपले | मेथीचे पराठे | METHI THEPLE | METHI PARATHE RECIPE IN MARATHI
Автор: Tasty Tales with Vrushali
Загружено: 2025-11-20
Просмотров: 58
हे मेथीचे ठेपले करण्यासाठी लागणारे साहित्य :
१ bowl मेथी
१ bowl गव्हाचे पीठ
१ tsp जिरे
५-६ लसणाच्या पाकळ्या
आल्याचा छोटा तुकडा
१/४ tsp हळद
१/२ tsp लाल तिखट / हिरवी मिरची
३-४ tsp दही
चवीनुसार मीठ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: