Finally भात पेरणी झाली ! केल आम्ही खूप enjoy !
Автор: Bhatkanti Sathidara Sobat
Загружено: 2024-07-02
Просмотров: 528
Finally भात पेरणी झाली ! केल आम्ही खूप enjoy ! #farming #sheti @BhatkantiSathidaraSobat
पाऊस चालू होऊन खूप दिवस झाले तरी पेरणी करता येईल इतका पाऊस नव्हता . म्हणून आम्ही नीट पाऊस पडण्याची वाट बघत होतो आणी आम्हला खूप दिवस वाट बघावी लागली नाही. एका आठवड्यातच पेरणी योग्य पाऊस पडला मग आम्ही लगेचच पेरणी करून घेतली . पेरणी करता करता आम्ही खूप मज्जा सुद्धा केली तेच या व्हिडिओ मध्ये आहे . तर व्हिडिओ पूर्ण बघा आणी व्हिडिओ आवडल्यास like share and subscribe my youtube channel.
#funny #sheti #Bhatkantisathidarasobat #ganesh
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: