“नाशिक त्र्यंबकेश्वर यात्रा – सकाळचं दर्शन, रूम टूर आणि स्वादिष्ट नाष्टा | Part 2”
Автор: BHAGYASHREES VLOGS
Загружено: 2025-12-08
Просмотров: 162
🙏 श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक यात्रा | Vlog Part 2 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आमचा अर्धा दिवस कसा गेला ते पाहायला मिळेल.
सकाळी लवकर उठून हॉटेलची रूम टूर, त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी लागलेली लांबलचक लाईन, महाराजांचे दर्शन, आणि त्यानंतर केलेला गरमागरम इडली–सांबरचा छानसा नाश्ता…
सगळं अगदी मनापासून शूट केलं आहे ❤️
हा नाशिक व्ह्लॉगचा PART 2 आहे.
पुढच्या व्हिडिओमध्ये नाशिकची अजून धमाल सफर दाखवणार आहे – PART 3 Stay Tuned!
जर व्हिडिओ आवडला असेल तर
👍 LIKE करा
💬 COMMENT करा
📌 SUBSCRIBE करा
जय त्र्यंबकेश्वर महादेव 🙏
#NashikVlog #Trimbakeshwar #TrimbakeshwarDarshan #NashikTrip
#MarathiVlogger #BhagyashreeBlogs #TravelVlogMarathi
#NashikTour #MahadevBhakt #MarathiTravelVlogs #RoomTour
#IdliSambar #TravelDiaries #TrimbakeshwarTemple
#Mahashiv #NashikYatra #IndianTemples #VlogPart2 #DailyVlogs
---
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: