आवळा, लिंबू, आंबा, करवंदे यांना आंबट पाणी कोणी घातले ?Translated by Shalini Sreeshaila Doddamani
Автор: Speaks of Shiva ಶಿವನುಡಿ शिवस्वर சிவஸ்வரம் శివస్వరం
Загружено: 2026-01-15
Просмотров: 14
आवळा, लिंबू, आंबा, करवंदे यांना आंबट पाणी कोणी घातले ?
ऊस, केळी, फणस, नारळ यांना गोड पाणी कोणी घातले ?
साळी, कस्तुरी, गुग्गुळ यांना तुरट पाणी कोणी घातले ?
माखा, मोगरा या फुलझाडांना सुगंधी पाणी कोणी घातले ?
या सर्वांना जल एकच, जमीन एकच, आकाशही एकच
जल, जमीन, द्रव्यक्षार सर्व शोषुन वनस्पती आपली भिन्नता दाखविते
त्याप्रमाणे माझा देव चन्नमल्लिकार्जुन
अनेकात मिसळला तरी त्याची एकताच वेगळी
Translated by Shalini Sreeshaila Doddamani
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: