शाहू राजांचे पेशवे एवढे बलवान कसे झाले? Balaji Vishwanath Bhat l
Автор: The Marathi Bana
Загружено: 2023-05-27
Просмотров: 20951
पेशवा हे पद स्वराज्यात छत्रपती शिवरायांच्या काळापासून आहे पण या पदाला जे महत्त्व शाहू राजांच्या काळात प्राप्त झालं ते त्यापूर्वी कधीच नव्हतं बाळाजी विश्वनाथ भटांनी पुढे शंभर वर्षे चालणाऱ्या पेशवाईचा पाया घातला आणि एक मजबूत शासन निर्माण केले कशामुळे पेशवे इतके कशामुळे पेशवे इतके बलवान झाले आणि त्या पदाला एवढे महत्त्व प्राप्त झाले ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये
#peshve
#maratha_empire
#balaji_vishwanath
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: